Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या

Kulluki Drink Recipe : तुम्ही कधी कुलुक्की सरबताविषयी ऐकले आहे का? हे केरळातील एक लोकप्रिय पेय आहे ज्याचे सेवन पाचनक्रियेसाठी फायदेशीर मानले जाते. चला याची रेसिपी नोट करुन घेऊयात .

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 10:00 AM
पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या

पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात पोटाच्या समस्या वाढतात.
  • या काळात शरीराला हायड्रेशनची गरज असते.
  • तुम्हाला माहितीये का तुम्ही काळात केरळाचा फेमस ड्रिंक कुलुक्की ट्राय करु शकता.
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने वाटणारे पेय म्हणजे कुलुक्की सरबत. केरळमध्ये विशेष लोकप्रिय असलेले हे पेय आता अनेक ठिकाणी आवडीने बनवले जाते. “कुलुक्की” या शब्दाचा अर्थ हलवणे किंवा शेक करणे असा होतो. या शरबतामध्ये लिंबाचा आंबटपणा, हिरव्या मिरचीची हलकी तिखट चव, पुदिन्याचा फ्रेश स्वाद आणि बर्फाचा गारवा यामुळे एक वेगळीच चव अनुभवायला मिळते. साध्या लिंबूपाण्यापेक्षा हे पेय अधिक झणझणीत आणि रिफ्रेशिंग लागते.

Recipe : आईस्क्रिम नाही, उन्हाळ्यात कलिंगडापासून बनवा गोड बर्फी; चव अशी की मोठमोठ्या मिठाईंनाही मागे टाकेल

विशेष म्हणजे हे शरबत बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ते तयार होते. गरमीमुळे थकवा जाणवत असेल किंवा काहीतरी वेगळं आणि चविष्ट प्यायचं असेल तर कुलुक्की शरबत हा उत्तम पर्याय ठरतो. पाहुण्यांसाठीही हे पेय आकर्षक आणि हटके वाटते. चला थंडगार कुलुक्की सरबताची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 2 लिंबांचा रस
  • 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 8 ते 10 पुदिन्याची पाने
  • 2 चमचे साखर किंवा मध
  • 1/2 चमचा चिया सीड्स
  • बर्फाचे तुकडे
  • 2 ग्लास थंड पाणी
  • चिमूटभर मीठ
Recipe: उरलेल्या भातापासून बनवा क्रिस्पी मंचुरियन, नोट करा झटपट आणि चविष्ट रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम चिया सीड्स किंवा तुळशीच्या बिया 10 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.
  • एका मोठ्या ग्लास किंवा शेकर्समध्ये लिंबाचा रस घाला.
  • मग त्यात साखर, मीठ, हिरवी मिरची आणि पुदिन्याची पाने घाला.
  • आता त्यामध्ये भरपूर बर्फाचे तुकडे टाका.
  • थंड पाणी आणि भिजवलेल्या बिया घालून मिश्रण चांगले हलवा किंवा शेक करा.
  • सर्व फ्लेवर्स एकत्र मिसळल्यावर सरबत एका ग्लासमध्ये ओता.
  • वरून पुदिन्याची पाने घाला आणि तुमचे थंडगार कुलुक्की सरबत तयार आहे.
  • याला थंड असतानाच प्या आणि याच्या चवीचा आनंद लुटा.
 

Web Title: This drink is beneficial for cleansing the stomach know how to make keralas famous kulukki drink at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Kerala
  • marathi recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’
1

Recipe: उरलेल्या शिळ्या भाताला फेकताय? ही चूक करू नका, यापासून झटपट बनवा कुरकुरीत ‘राईस पकोडे’

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू
2

Kerala Landslide: केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचे रौद्ररूप! भीषण भूस्खलनाचा काळजाचा थरकाप उडवणारा Video समोर, तर दोघांचा मृत्यू

Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल ‘खारी’, रेसिपी आहे फार सोपी
3

Tea-Time Snacks : विकतची कशाला? तुम्ही घरीच बनवू शकता मार्केट स्टाईल ‘खारी’, रेसिपी आहे फार सोपी

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा ‘चिकन पाणिनी’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल
4

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा ‘चिकन पाणिनी’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.