Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंत केलेली ‘ही’ चूक शरीरासाठी ठरेल जीवघेणी, कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन होईल मृत्यू

सकाळी उठल्यानंतर केलेल्या एका चुकीमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. यामुळे कोणत्याही क्षणी जीव जाऊ शकतो. चला तर जाणून घेऊया हार्ट अटॅक येणास कारणीभूत ठरणाऱ्या सवयी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 26, 2025 | 05:30 AM
सकाळी उठल्यानंत केलेली 'ही' चूक शरीरासाठी ठरेल जीवघेणी, कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन होईल मृत्यू

सकाळी उठल्यानंत केलेली 'ही' चूक शरीरासाठी ठरेल जीवघेणी, कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन होईल मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

हार्ट अटॅक येण्याची कारणे?
सकाळी केलेल्या कोणत्या चुकांमुळे हृदयाचे आरोग्य बिघडते?
हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावे?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हृदयाचे आजार जीवनशैलीतील चुकांमुळे उद्भवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका महिला आणि पुरुष दोघांच्याही जीवावर बेतू शकतो. मागील वर्षभरात अनेकांना हार्ट अटॅकमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. रोजच्या आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, कामाचा तणाव, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक सकाळी उठल्यानंतर असंख्य चुका करतात. या चुकांच्या परिणामांमुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा दैनंदिन जीवनातील अतिशय साध्या वाटणाऱ्या सवयी हार्ट अटॅक येणाचे कारण ठरतात. त्यामुळे नेहमीच शारीरिक हालचाली, पौष्टिक आहार आणि भरपूर पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे. जाणून घ्या हार्ट अटॅक येण्याची कारणे. (फोटो सौजन्य – istock)

महाराष्ट्रावर सिकलसेल आजाराचे सावट! विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गंभीर स्थिती

झोपेतून उठल्यानंतरची हालचाल न करणे:

झोपेतून उठल्यानंतर सगळ्यांचं आधी मोबाईल बघण्यास लागतो. त्याशिवाय दिवसाची सुरुवात चांगली होत नाही. मोबाईल पाहत घरातील इतर कामे केली जातात. मात्र ही सवय शरीरासाठी धोक्याची ठरते. झोपेमध्ये शरीर पूर्णपणे शांत होऊन जाते, ज्यामुळे झोपेतून उठल्यानंतर शरीराला हालचालींची आवश्यक असते. झोपेतून उठल्यानंतर लगेच उठून न बसता शारीरिक हालचाल करत अंथरुणावर ५ ते १० मिनिटं शांत पडून राहावे. यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. हालचाल न करता जास्त वेळ अंथरुणावर पडून राहिल्यास शरीराला सुस्ती येते. ज्यामुळे रक्ताभिसरणाची गती मंदावते आणि हृदयावर अनावश्यक तणाव येतो, ज्याचा परिणाम हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर होण्याची शक्यता असते.

इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका:

सकाळी उठल्यानंतर शारीरिक हालचाली न केल्यास इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो आणि शरीराच्या चक्रात बदल होतात. शारीरिक हालचाल न केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि पोटावर अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागतो. शरीराचे वाढलेले वजन हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते. यामुळे हळूहळू रक्तदाब वाढणे, शरीरात जळजळ होणे, पोटावर चरबीचा घेर आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढून आरोग्याला हानी पोहचते.

रक्तातील साखरेची पातळी कायमच राहाल नियंत्रणात! रोज प्या एक कप ब्लॅक कॉफी, संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे

शारीरिक हालचाल:

सकाळी झोपेतून उठल्यानंतर ५ मिनिटं हलक्या शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. यामुळे गंभीर आजारांपासून तुमचा जीव वाचेल. वेगाने चालणे, हलके स्ट्रेचिंग किंवा दीर्घ श्वसनाचे व्यायाम इत्यादी अनेक गोष्टी केल्यामुळे शरीराचे कार्य पुन्हा एकदा सुरळीत होते. शारीरिक हालचाली केल्यामुळे रक्तभिसरण सुधारते, वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि मेटाबॉलिझम सक्रिय होऊन हृदयाच्या स्नायूंना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होतो. हृदयाचे रक्षण करण्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हृदयविकाराचा झटका म्हणजे काय?

    Ans: जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये (कोरोनरी धमन्या) अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.

  • Que: हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे कोणती?

    Ans: छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना

  • Que: हृदयविकाराचा झटका येण्याची मुख्य कारणे?

    Ans: उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, लठ्ठपणा

Web Title: This mistake made after waking up in the morning can be fatal for the body a heart attack can occur at any moment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • heart attack reason

संबंधित बातम्या

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
1

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
2

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
3

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट
4

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.