Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युरिक ॲसिड, सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी १० रुपयांची ‘ही’ खास चटणी ठरेल प्रभावी

युरिक ऍसिड हे शरीरातील रसायन आहे. शरीरामध्ये प्युरीनची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात प्युरीन असलेल्या अननपदार्थांचे जास्त सेवन करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 04, 2025 | 05:30 AM
अक्रोडची चटणी खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे

अक्रोडची चटणी खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे

Follow Us
Follow Us:

शरीरामध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. युरिक ऍसिड वाढल्यानंतर संधिवात, सांधेदुखी, मूत्राशयाचे आजार इत्याद समस्या उद्भवण्याची शक्यता असते. युरिक ऍसिड हे शरीरातील रसायन आहे. शरीरामध्ये प्युरीनची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात प्युरीन असलेल्या अननपदार्थांचे जास्त सेवन करू नये. युरिक ऍसिड रक्तातील क्रिस्टल्सचे रूप घेऊन नंतर सांध्यांमध्ये जमा होऊ लागते. सांध्यांमध्ये जमा झाल्यानंतर संधिवात, सांधेदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक ॲसिड मुळासकट काढून टाकण्यासाठी आहारात अक्रोडाची चटणी कशी तयार करावी? या चटणीचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

World Cancer Day: त्वचेवर झालेल्या छोट्याशा जखमा होऊ शकतात स्किन कॅन्सरचे कारण? ‘ही’ लक्षणे दिसताच शरीराची घ्या काळजी

अक्रोडची चटणी खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

  • युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते
  • सांधेदुखी आणि सांध्यांना आलेली सूज कमी होते
  • शरीरावर आलेली सूज कमी होणे
  • पचनक्रिया सुधारते
  • शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते

युरिक ॲसिडमध्ये अक्रोडचे काय फायदे होतात?

शरीरामध्ये वाढलेली युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आहारात अक्रोडचे सेवन करावे. अक्रोड खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात आढळून येते. याशिवाय यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. अक्रोडमध्ये निरोगी चरबीचे प्रमाण अधिक असते. अक्रोडच्या चटणीचे नियमित सेवन केल्यास सांध्यांना आलेली सूज कमी होऊन वेदनांपासून सुटका होईल. अक्रोडच्या चटणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते.

अक्रोडची चटणी बनवण्याची कृती:

अक्रोडची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तव्यामध्ये अक्रोड हलकेसे भाजून घ्या. त्यानंतर त्यानंतर लसूण, कढीपत्ता, लाल मिरची, आले आणि ऑलिव्ह ऑइल टाकून काहीवेळ व्यवस्थित मिक्स करा. नंतर मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या. त्यानंतर फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी. कढीपत्ता टाकून गॅस बंद करा. तयार फोडणी चटणीवर टाकून मिक्स करा.

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी या पानांच्या चटणीचे करा सेवन:

चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, तुळशीची पाने, कडुलिंबाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर धुवून घेतलेल्या पानांमधील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात टाका. नंतर त्यात हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या टाकून व्यवस्थित चटणी बारीक वाटून घ्या. त्यानंतर चटणी वाटीमध्ये काढून त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चटणी.

नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल आणि युरिक अ‍ॅसिड स्वच्छ करण्यासाठी गुणकारी ठरेल सुंठ, जाणून घ्या खाण्याची पद्धत

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी ‘या’ पानांचा करा वापर:

सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ऍसिड कमी करण्यासाठीआहारात हिरव्या चटणीचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. या चटणीचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. कोथिंबिरीच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. याशिवाय कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: This special chutney will be effective in getting relief from uric acid joint pain problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • home remedies
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या
1

National Edema Day 2026: हातपाय कायमच सुजल्यासारखे दिसतात? एडेमाचे वेळेत निदान करून आरोग्याची काळजी घ्या

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका
2

Hair Care: विकतचा शाम्पू वापरण्याऐवजी 10 मिनिटांमध्ये घरच्याघरी बनवा हर्बल शाम्पू! केस स्वच्छ होण्यासोबतच कोंड्यापासून मिळेल सुटका

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
3

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान
4

Amravati News: मेळघाटात विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी! एमईसीएलच्या सीएसआर निधीतून आरोग्य, पोषण अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.