Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Desi Homemade Drink: त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी केशरचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे त्वचेवर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 13, 2026 | 09:50 AM
कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते 'हे' घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते 'हे' घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Follow Us
Follow Us:

Desi Homemade Drink: सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या महागड्या स्किन केअरचा वापर केला जातो तर कधी स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. प्रत्येकाला आपली त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी हवी असते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि वारंवार केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचा डल आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेला आवश्यक पोषण न मिळाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. सणासुदीच्या दिवसांमध्ये पार्लरमध्ये जाऊन फेशिअल, क्लीनअप, डी टॅन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. यामुळे फारसा बदल दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी कायमच घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला तरुण दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेल्या नैसर्गिक पेयांचे सेवन कशा पद्धतीने करावे? यामुळे त्वचेला नेमके काय फायदे होतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचेचे खूप जास्त नुकसान होते. याशिवाय कोरड्या त्वचेवर वारंवार वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होते. त्यामुळे त्वचेची काळजी घेताना चेहऱ्याला सूट होईल अशाच स्किन केअरचा वापर करावा. स्किन केअर प्रॉडक्ट लावून त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. रोज सकाळी उठल्यानंतर केशराचे पाणी प्यायल्यास त्वचा आतून सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. याशिवाय त्वचेच्या समस्या कमी होतील.

त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी नैसर्गिक ड्रिंक:

नैसर्गिक ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात ५ ते ६ काड्या केशर टाकून १५ ते २० मिनिटं तसेच ठेवून द्या. त्यानंतर तयार केलेले पाणी प्यावे. केशर पाण्यात पूर्णपणे विरघळून गेल्यानंतर केशराचा अर्क पाण्यात उतरेल. १५ दिवस नियमित केशरचे पाणी प्यायल्यास त्वचेमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येतील आणि त्वचा चमकदार दिसेल. केशर पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचेची चमक वाढवण्यासोबतच पिग्मेंटेनश कमी होऊन त्वचेचे टेक्स्टचर वाढण्यास मदत होते.

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

केशरचे त्वचेला होणारे फायदे:

केशर त्वचेसाठी अतिशय गुणकारी मानले जाते. यामध्ये क्रोसिन नावाचे एक एक्टिव्ह कम्पाऊंड असते. याशिवाय अँटी ऑक्सिड्ंट्स घटक शरीराचे फ्री रॅडिकल्समुळे होणारं नुकसान टाळण्यास मदत करतात. त्वचेवरील नॅचरल चमक वाढवण्यासाठी आहारात केशरचा समावेश करावा. चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन हळूहळू कमी होण्यास सुद्धा मदत होते. केशर त्वचेतील एक्टिव्ह कम्पाऊंड्स मेलेनिन तयार करण्याची प्रक्रिया कमी करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर लगेच काळे डाग येत नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अभिनेत्री भाग्यश्री कोणते घरगुती पेय पितात?

    Ans: अभिनेत्री भाग्यश्री सोशल मीडियावर वेळोवेळी आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित घरगुती उपाय शेअर करत असतात. त्यांच्या सांगितलेल्या पेयातील नेमके घटक आणि प्रमाण जाणून घेऊनच ते वापरणे योग्य आहे.

  • Que: घरगुती पेय प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो का?

    Ans: पौष्टिक घटक असलेले पेय शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये आणि द्रव मिळवून देऊ शकते. मात्र केवळ एका पेयामुळे चेहऱ्यावर कायमस्वरूपी ग्लो येतो, असे ठोसपणे म्हणता येत नाही.

  • Que: त्वचा तरुण आणि निरोगी ठेवण्यासाठी काय महत्त्वाचे आहे?

    Ans: संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित झोप, व्यायाम, ताण नियंत्रण आणि दररोज सनस्क्रीनचा वापर त्वचेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.

Web Title: To always look young and beautiful actress bhagyashree regularly drinks this homemade beverage it makes her face look radiant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • home remedies
  • saffron benefits
  • skin care tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
1

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
2

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून
3

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
4

वारंवार Acidity होतेय? आंबट ढेकर आणि वाढत्या पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.