Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरी बनवा पौष्टिक मिक्स भाज्यांचे सूप, सगळेच खातील आवडीने

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट मिक्स भाज्यांचे पौष्टिक सूप बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 06, 2026 | 08:00 AM
पावसाळ्यात शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरी बनवा पौष्टिक मिक्स भाज्यांचे सूप, सगळेच खातील आवडीने

पावसाळ्यात शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरी बनवा पौष्टिक मिक्स भाज्यांचे सूप, सगळेच खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याचा मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरणात झाले आहे. पण या दिवसांमध्ये रोगराई सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते. साथीचे आजार किंवा संसर्गजन्य आजारांची शरीराला लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराला ऊर्जा देण्यासाठी वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरमागरम मिक्स भाज्यांचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. सर्वच लहान मुलं भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांसाठी तुम्ही या पद्धतीने वेगवेगळ्या भाज्यांचे सूप किंवा इतर पौष्टिक पदार्थ बनवू शकता. यामुळे तोंडाची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Weekend Special : संध्याकाळचा नाश्ता होऊन जाऊद्या मजेदार, घरी बनवा ‘चिकन पाणिनी’, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

साहित्य:

  • गाजर
  • कोबी
  • कांदा
  • आलं
  • लसूण
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • शिमला मिरची
  • मक्याचे दाणे
  • कॉर्नफ्लॉवर
  • सोया सॉस
  • कोथिंबीर
  • कांद्याची पात
जेवताना वाढेल जिभेची चव! ५ मिनिटांमध्ये बनवा चटपटीत शेंगदाण्याची सुकी चटणी, नोट करा रेसिपी

कृती:

  • मिक्स भाज्यांचे सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्यांवर बारीक जंतू असण्याची शक्यता असते.
  • कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा. गरम तेलात बारीक चिरलेला लसूण, आले आणि हिरवी मिरची घालून मंद आचेवर भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक करून घेतलेल्या सर्व भाज्या टाकून मिक्स करा आणि वरून चवीनुसार मीठ टाका.
  • मीठ टाकल्यामुळे भाज्यांना चव येईल. भाज्या शिजल्यानंतर त्यात ४ ते ५ कप पाणी घालून सर्व्ह मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
  • भाज्यांना उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर आणि कॉर्नफ्लॉवर पेस्ट, सोया सॉस घालून व्यवस्थित मिक्स करा आणि सूपला उकळी काढा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स भाज्यांचे सूप. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.

Web Title: To boost your immunity which tends to weaken during the monsoon prepare a nutritious mixed vegetable soup at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • monsoon recipe
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.