Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

Fry Tomato Recipe: रोजच्या जेवणासाठी भाजी काय करायची असा प्रश्न पडत असेल, तर घरातील टोमॅटो आणि नेहमीच्या मसाल्यांपासून फक्त १० मिनिटांत चटपटीत टोमॅटो फ्राय बनवता येतो. यासाठी मध्यम आकाराचे थोडे कडक टोमॅटो, कढीपत्ता, जिरे, मिरची पावडर, हळद, मीठ आणि तेल एवढेच साहित्य लागते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 11:19 AM
Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टोमॅटो फ्राय फक्त १० मिनिटांत तयार करता येतो.
  • टोमॅटो, जिरे, कढीपत्ता आणि घरातील नेहमीच्या मसाल्यांचा वापर होतो.
  • पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत टोमॅटो फ्राय खाता येतो.
रोज सकाळी भाजी काय करायचा असा प्रश्न प्रत्येक स्त्रीच्या मनातचा येतोच. घरातील एका व्यक्तीला ही भाजी आवडतं नाहीतर, दुसऱ्याला ती भाजी त्यामध्ये काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यासाठी झटपटीत तयार होणारे टोमॅटो फ्राय (Fry Tomato) आहे. एकदम सोपे आणि केवळ 10 मिनिटांमध्ये तयार होते. बाजरातून कोणते महागडे साहित्य आणण्याची गरज नाही आणि जर तूम्ही नवीन स्वंयपाक करायला शिकत असाल तर हा पदार्थ तुम्ही सहज शिकून शकता. चपाती, भाकरी किंवा सध्या वरण-भातासोबत खाऊ शकता. Fry Tomato Recipe:

साहित्य

2 मध्यम आकाराचे टोमॅटो ( टोमॅटो पिकलेले नसावे थोडे कडक घ्यावे)
थोडा कढीपत्ता
अर्धा चमचा जिरे
एक चमचा मिरची पावडर
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
2 चमचे तेल

कृती

सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे गोल-गोल काप करा. खूप पातळ पण नको आणि खूप जाड पण नको, मध्यम कापा. त्यामुळे ते छान तळले जातील.आता गॅसवर तवा ठेवा. तवा चांगला गरम होऊ द्या पण गॅस बारीकच ठेवा. मोठ्या गॅसवर मसाला जळून जाण्याची शक्यता असते. तवा गरम झाला की त्यावर थोडं तेल टाका. तेलात जिरे टाका, ते तडतडले त्यामध्ये कढीपत्ता, हळद, मिरची पावडर आणि मीठ टाका. हे सगळं चमच्याने हलकं हलवून घ्या. मसाला करपणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर कडू लागेल.मसाला तयार झाला की त्यावर एक-एक करून टोमॅटोचे काप ठेवा. एक काप दुसऱ्या कापावर ठेवू नका, सगळे सुटे सुटे ठेवा म्हणजे सगळ्या बाजूने छान तळले जातील.आता बारीक गॅसवर टोमॅटो होऊ द्या. 2-3 मिनिटात टोमॅटोला रंग यायला लागेल. कडेला थोडा खरपूसपणा दिसला की हळूच उलटून घ्या. दुसरी बाजू पण तशीच होऊ द्या. दोन्ही बाजूने लालसर आणि थोडे कुरकुरीत झाले की समजा तुमचा टोमॅटो फ्राय तयार आहे. गॅस बंद करा.

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

खायला कसा लागतो?

गरम गरम टोमॅटो फ्राय पोळीसोबत खायला एक नंबर लागतो. भाकरी सोबत सुद्धा चांगला लागतो. काही लोक भात आणि वरणा सोबत पण खातात. तोंडी लावायला म्हणून पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे. यात तुम्हाला हवं असेल तर थोडा वेगळा प्रयोग पण करू शकता. वरून थोडी कोथिंबीर टाकली तरी चालेल, किंवा चाट मसाला टाकला तरी चव अजून वाढते.यासाठी वेगळा खर्च नाही. घरात टोमॅटो असतातच. आणि मसाले तर प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतातच.तर मग वाट कसली बघताय? आज संध्याकाळीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. घरात सगळ्यांना नक्की आवडेल.’

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

(टीप- तिखट तुम्हाला जसं लागतं तसं कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची थोडी कमी टाका.)

Web Title: Tomato fry recipe 10 minute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • best recipe
  • helathy lifestyle
  • lifestyle tips
  • tomato

संबंधित बातम्या

Tomato Juice for Liver: लिव्हरवर वाढलेला चरबी एका झटक्यात होईल कमी! ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन
1

Tomato Juice for Liver: लिव्हरवर वाढलेला चरबी एका झटक्यात होईल कमी! ‘या’ पद्धतीने करा टोमॅटोच्या ज्यूसचे सेवन

kajukatli: काजूकतली खरेदी करताना सावधान! मैद्याची भेसळ ओळखण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स
2

kajukatli: काजूकतली खरेदी करताना सावधान! मैद्याची भेसळ ओळखण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत
3

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.