Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Tomato Rasam: दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत कायमच डाळ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही टोमॅटो रस्सम बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 27, 2026 | 10:14 AM
दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Follow Us
Follow Us:

Tomato Rasam: सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणात नेहमीच काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलं हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा हट्ट करतात. पण नेहमीच तेलकट तिखट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे घरातच नवनवीन रेसिपी मुलांसाठी बनवाव्यात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो रस्सम बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटो रस्सम बनवताना सगळ्यात आधी टोमॅटो शिजवावे लागतात. पण या पद्धतीने टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी टोमॅटो शिजवण्याची किंवा भाजण्याची अजिबात आवश्यकता नाही. गरमागरम भातासोबत टोमॅटो रस्सम अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया टोमॅटो रस्सम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

साहित्य:

  • टोमॅटो
  • कढीपत्ता
  • धणे
  • तेल
  • मोहरी
  • लसूण
  • लाल तिखट
  • मीठ
  • कोथिंबीर
  • चणा डाळ
  • काळीमिरी पावडर
  • लाल सुक्या मिरच्या
  • मेथी दाणे
  • चिंच
  • गूळ
Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

कृती:

  • टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये धणे , मोहरी, जिरं, लाल सुक्या मिरच्या, काळीमिरी, चणाडाळ, मेथी दाणे घालून खमंग लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने घाला. सर्व साहित्य भाजून थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम त्यात लसूण, टोमॅटो, कढीपत्ता घालून मिक्स करा आणि थोडस पाणी घालून उकळी काढून घ्या. टोमॅटोच्या मिश्रणाला एक उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चिंच गर घाला.
  • त्यानंतर लाल तिखट, हळद, तयार केलेला मसाला, गूळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले टोमॅटो रस्सम. या पद्धतीने बनवलेले रस्सम गरम गरम भातासोबत अतिशय सुंदर लागेल.
 

Web Title: Tomato rasam how to make tomato rasam at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 10:14 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
1

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
2

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
3

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.