Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transparent Phone Cover: पिवळा पडलेला फोन कव्हर फेकू नका, वापरा ‘या’ सोप्या टिप्स; काही मिनिटांत होईल चकाचक

Transparent Phone Cover Cleaning Tips: तुमचाही सफेद ट्रान्सपरंट फोन कव्हर पिवळा झाला असेल तर या सोप्या घरगुती ट्रिक्स नक्की वापरुन पाहा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 07:37 PM
Transparent Phone Cover

Transparent Phone Cover

Follow Us
Follow Us:
  • Transparent Phone Cover पिवळा झालाय?
  • करा हे घरगुती उपाय
  • काही मिनिटांत होईल चकाचक

ट्रान्सपरंट (Transparent Phone Cover ) म्हणजेच पारदर्शक फोन कव्हर सुंदर दिसते. परंतु, मोबाइल कव्हर फोनला स्टायलिश लूक देण्यासोबतच ते रोजच्या वापरात लवकर घाण होते. काही काळ वापरल्यानंतर हेच कव्हर पिवळसर आणि घाण दिसू लागतात. याशिवाय, सूर्यप्रकाशातील यूव्ही किरणे, उष्णता, हातावरील तेल तसेच धूळ यामुळे कव्हरचा रंग बदलू शकतो. त्यामुळे कव्हर खराब झाल्यासारखे वाटते. मात्र, ते लगेच फेकून देण्याऐवजी काही घरगुती उपायांनी त्याची स्वच्छता करता येतो. घरच्या घरी पिवळा पडलेला ट्रान्सपरंट फोन कव्हर पुन्हा कसा स्वच्छ करायचा, जाणून घेऊयात.

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

बेकिंग सोडा आणि पाण्याचा वापर

बेकिंग सोडा घेऊन त्यात थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट फोन कव्हरवर व्यवस्थित लावा आणि साधारण १० ते १५ मिनिटे ठेवून द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने कव्हर धुवा. पृष्ठभागावर साचलेली घाण आणि मळ काही प्रमाणात दूर होण्यास मदत होऊ शकते.

लिक्विड सोपने करा स्वच्छ

कव्हर आधी फोनमधून काढा. त्यावर काही थेंब लिक्विड डिश सोप टाकून मऊ कापड किंवा स्पॉन्जने हलक्या हाताने घासा.शेवटी पाण्याने नीट धुवून कोरडे करा. यामुळे कव्हरला लागलेला तेलकटपणा निघून जाईल. तसेच, पिवळा थर निघून देखील निघून जाईल आणि कव्हर स्वच्छ होईल.

रबिंग अल्कोहोलचा उपाय

बिंग अल्कोहोलची पद्धत उपयुक्त ठरू शकते. पिवळे पडलेले फोन कव्हर स्वच्छ करण्यासाठी एका कापडावर थोडे रबिंग अल्कोहोल घ्या आणि ते कव्हरवर चोळा. रबिंग अल्कोहोल लावल्यानंतर, कव्हरला काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे पिवळेपणा दूर होण्यास मदत होईल.मात्र, वापरण्यापूर्वी कव्हरच्या छोट्या भागावर चाचणी करणे योग्य ठरेल.

हायड्रोजन पेरॉक्साइड वापरताना काळजी

पिवळे पडलेल्या फोन कव्हर स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही बाजारात सहज उपलब्ध असलेले हायड्रोजन पेरॉक्साइड वापरू शकता. एका भांड्यात हायड्रोजन पेरॉक्साइड ओता आणि त्यात पारदर्शक कव्हर बुडवा. कव्हर १-२ तास भिजत ठेवल्यानंतर, ते वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवा. पिवळेपणा नाहीसा होईल. फोनचे कव्हर हायड्रोजन पेरॉक्साइडमध्ये कव्हर १ ते २ तासांपेक्षा जास्त ठेवू नये. यामुळे प्लास्टिक कमकुवत होऊ शकते.

टूथपेस्टनेही करता येईल साफ

पिवळे कव्हर स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करा. एका मऊ कापडावर थोडी टूथपेस्ट घेऊन कव्हर सर्क्युलर पद्धतीने हलक्या हाताने घासा. काही वेळानंतर कव्हर स्वच्छ पाण्याने धुवा आणि पूर्णपणे कोरडे करा.यामुळे कव्हर स्वच्छ होईल. थोडा वेळ गासल्यानंतर, ते कोमट पाण्याने धुवा. यामुळे कव्हरला चकाचक होईल.

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड

Web Title: Transparent phone cover yellow cleaning home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 07:37 PM

Topics:  

  • cleaning hacks
  • Mobile Phone news
  • smartphone

संबंधित बातम्या

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै
1

दिवाळीपूर्वीच स्मार्टफोन ग्राहकांना झटका! Realme ने पुन्हा वाढवल्या डिव्हाईसच्या किंमती, आता खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पै

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे
2

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत
3

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
4

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.