Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

Samsung Smartphone Price Hike: सॅमसंगने त्यांच्या दोन स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. आता हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे 2 हजार रुपये मोजावे लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2026 | 01:41 PM
Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

Samsung चा ग्राहकांना झटका! हे दोन स्मार्टफोन झाले महाग, आता मोजावे लागणार जास्त पैसे

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोनच्या किंमती 2 हजार रुपयांनी वाढवण्यात आल्या
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी
Smartphone Price Hike: सॅमसंगने त्यांच्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. ज्यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम 47 आणि सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंट्सच्या किंमती 2 हजार रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेले हे स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सॅमसंगने यापूर्वी देखील त्यांच्या काही स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहेत. 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर आता सॅमसंग गॅलेक्सी एम 47 आणि सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो चे रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्स खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य: Samsung) 

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

2 हजार रुपयांनी वाढल्या स्मार्टफोनच्या किंमती

सॅमसंगने त्यांच्या गॅलेक्सी एम आणि गॅलेक्सी एफ सिरीजच्या दोन्ही स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत 2 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता सॅमसंग गॅलेक्सी एम 47 आणि सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो ची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये झाली आहे. यापूर्वी हे दोन्ही स्मार्टफोन्स 35,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध होते. मात्र आता दरवाढ झाल्यानंतर ग्राहकांना हे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. दोन्ही स्मार्टफोन्सच्या नवीन किंमती जाणून घेऊया.

सॅमसंग गॅलेक्सी एम 47

सॅमसंग गॅलेक्सी एम 47 हा 6GB+ 128GB, 8GB+ 128GB आणि 8GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 37,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी हे व्हेरिअंट 35,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध होते. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 41,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी हे व्हेरिअंट 39,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध होते. 8GB + 256GB व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी आता 46,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पूर्वी या व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये होती.

सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो

सॅमसंग गॅलेक्सी एफ 70 प्रो देखील 6GB+ 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 37,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी हे व्हेरिअंट 35,999 रुपयांत उपलब्ध होते. 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत आता 41,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी हे व्हेरिअंट 39,999 रुपयांत उपलब्ध होते. 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत आता 46,999 रुपये झाली आहे. मात्र पूर्वी या व्हेरिअंटची किंमत 44,999 रुपये होती.

स्मार्टफोनचे फीचर्स

सॅमसंगने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या दोन्ही फोनच्या डिस्प्लेच्या संरक्षणासाठी ‘कॉर्निंग गोरिल्ला व्हिक्टस+’ देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट दिला आहे. या दोन्ही फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे.

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. चार्जिंगसाठी यामध्ये 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये 50MP चा मुख्य ओआयएस कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, यामध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा कॅमेरा मिळणार आहे. ते अँड्रॉईड 15 वर आधारित वन यूआय वर चालतात.

Web Title: Samsung galaxy m47 and samsung galaxy f70 pro price hike hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral
1

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत
2

राक्षसी बॅटरीसह चीनमध्ये नव्या Oneplus स्मार्टफोनची एंट्री… तगड्या फीचर्ससह मिळणार हे रंग पर्याय; जाणून घ्या किंमत

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
3

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
4

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.