Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधी, सोपी, चवदार डिश! घरी बनवा आंबट-गोड कढी पकोडा; चवीला मजेदार… सर्व कुटूंबियांना करेल खुश

तुम्ही जर आजवर भारताची पारंपरिक डिश कढी पकोड्याची चव चाखली नसेल तर आजच रेसिपी नोट करून हा पदार्थ घरी ट्राय करा. आंबट-गोड कढीमध्ये सॉफ्ट झालेले बेसनाचे पकोडे आणि त्यासह गरमा गरम भात मनाला सुखावून जातो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2025 | 09:34 AM
साधी, सोपी, चवदार डिश! घरी बनवा आंबट-गोड कढी पकोडा; चवीला मजेदार... सर्व कुटूंबियांना करेल खुश

साधी, सोपी, चवदार डिश! घरी बनवा आंबट-गोड कढी पकोडा; चवीला मजेदार... सर्व कुटूंबियांना करेल खुश

Follow Us
Follow Us:

कढी पकोडा ही एक पारंपारिक आणि चविष्ट अशी डिश आहे जी दह्यापासून तयार केली जाते. आंबट-गोड चवीने भरलेल्या या डिशमध्ये कुरकुरीत बेसनाचे पकोडे टाकले जातात जे या डिशची चव आणखीनच बहारदार बनवतात. कढी बहुतेकदा गरमा गरम भातासोबत खाल्ली जाते पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चपातीसोबतही याचा आस्वाद घेऊ शकता.

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स स्मूदी, नोट करून घ्या पदार्थ

ही एक झटपट आणि काही मिनिटांतच तयार होणारी रेसिपी आहे ज्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. खमंग तडका देऊन तयार केलेली डिश आणि त्यात सॉफ्ट झालेले पकोडे यांचा संगम चवीला खरोखर सुखावून जातो. काही साधं, सोपं खावंस वाटत असल्यास कधी पकोड्याची ही रेसिपी एकदा घरी नक्की बनवून पहा. लगेच नोट करून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

पकोड्यासाठी:

  • बेसन – 1 कप
  • कांदा (चिरलेला) – 1 मध्यम
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • जिरं – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी
  • पाणी – गरजेप्रमाणे
कढीसाठी:
  • ताक – 2 कप (आंबट ताक वापरावे)
  • बेसन – 2 टेबलस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – 2 कप
  • तेल – 1 टेबलस्पून
  • मोहरी – ½ टीस्पून
  • जिरं – ½ टीस्पून
  • हिंग – 1 चिमूट
  • हळद – ¼ टीस्पून
  • सुकी लाल मिरची – 1-2
  • कढीपत्ता – 7-8 पाने
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • हिरव्या मिरच्या – 1-2 (चिरलेल्या)
श्रावणातील नैवेद्यासाठी घरीच बनवा पारंपरिक पद्धतीने पंचामृत, पदार्थाला लगेच आजीच्या हाताची चव

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन, कांदा, हळद, तिखट, मीठ, जिरे आणि थोडे पाणी घालून मिश्रण मिक्स करा
  • गरम तेलात छोटे पकोडे सोडून तळून घ्या. हे कुरकुरीत आणि सोनसळी रंगाचे होईपर्यंत तळा. बाजूला ठेवा.
  • एका बाऊलमध्ये ताक, बेसन, हळद, मीठ आणि पाणी एकत्र करून गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत मिक्स करा.
  • एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, लाल मिरची, कढीपत्ता, आले-लसूण पेस्ट आणि
  • हिरव्या मिरच्या टाका. फोडणी चांगली खमंग होईपर्यंत परतून घ्या.
  • तयार ताकाचं मिश्रण फोडणीत ओता आणि मध्यम आचेवर उकळू द्या. सतत ढवळत रहा. कढी थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा (१०-१२ मिनिटं).
  • कढी शिजल्यावर त्यात पकोडे घालून ४-५ मिनिटं एकत्र शिजवा.
  • चवीनुसार मीठ तपासा. कढी पकोडा गरम गरम भातासोबत, किंवा चपातीसोबत सर्व्ह करा.
  • पकोडे अजून कुरकुरीत हवे असतील तर त्यांना दोनदा तळा.
  • ताक नसेल तर दही आणि पाणी मिसळून याचे मिश्रण यात वापरता येते.

Web Title: Try authentic and tasty kadhi pakora recipe at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 09:34 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
4

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.