नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी ओट्स स्मूदी
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालच काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा बनवला जातो. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ओट्स स्मूदी बनवू शकता. ओट्स खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्त्यासाठी ओट्स खाऊ शकता. ओट्समध्ये फायबर, प्रोटीन आणि आवश्यक जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात स्मूदीचे सेवन करावे. ओट्स स्मूदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे कमीत कमी वेळात झटपट कोणता पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही ओट्स स्मूदी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ओट्स स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
उपवासाच्या दिवशी शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा अक्रोड खजूर शेक, राहाल फ्रेश
श्रावणातील नैवेद्यासाठी घरीच बनवा पारंपरिक पद्धतीने पंचामृत, पदार्थाला लगेच आजीच्या हाताची चव