Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bridal Glow Tips: लग्नाआधी त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, १५ दिवसांमध्ये चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो

लग्नाआधी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. या पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिक सुंदर आणि तेजस्वी दिसते. जाणून घ्या चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 03, 2025 | 02:30 PM
लग्नाआधी त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी करून पहा 'हे' सोपे उपाय

लग्नाआधी त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी करून पहा 'हे' सोपे उपाय

Follow Us
Follow Us:
  • लग्नाआधी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी घरगुती उपाय?
  • तांदळाच्या पाण्याचा वापर कसा करावा?
  • लग्नाआधी त्वचेची या पद्धतीने घ्या काळजी?
हिंदू धर्मात लग्न सोहळ्याला विशेष महत्व आहे. हा दिवस सर्वच मुलींच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा असतो. तीन ते चार महिने आधीपासून लग्नाची तयारी सुरु केली जाते. लग्नात नेसायच्या साड्या, दागिने, चप्पल इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी फेशिअल, क्लीनअप, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चेहऱ्यावरील ग्लो वरून वाढण्यासोबतच त्वचेची आतून काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.कारण आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. पिंपल्स, मुरूम, बारीक पुरळ इत्यादी त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. त्यामुळे लग्नाआधी त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला लग्नाआधी त्वचेची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो येईल.(फोटो सौजन्य – istock)

डोळ्यांखाली काळी वर्तुळ वाढली आहेत? शरीरात निर्माण झालेल्या ‘या’ विटामिनच्या कमतरतेमुळे त्वचा होईल निस्तेज

लग्नाच्या आधी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी मुली बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करतात. हायड्रा फेशिअल, केमिकल पील इत्यादी अनेक ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे संवेदनशील त्वचेला हानी पोहचते आणि चेहऱ्यावर ग्लो येण्याऐवजी त्वचा आणखीनच निस्तेज होऊन जाते. त्यामुळे लग्नाच्या एक महिना त्वचेची काळजी घेताना घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थाच्या वापरामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.

मोठ्या वाटीमध्ये तांदळाचे पीठ, कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण जेल सारखे तयार झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तयार केलेले जेल हातांवर घेऊन संपूर्ण मान आणि चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून रात्रभर तसेच ठेवा. हा उपाय १५ दिवस नियमित केल्यास चेहऱ्यावर वाढलेला टॅन, सुरकुत्या आणि डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचेच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.

पालकची भाजी खायला आवडत नाही? मग हिरव्यागार पानांपासून घरीच बनवा नॅचरल फेसपॅक,एका दिवसात चमकेल चेहरा

तांदळाच्या पाण्याचा वापर टोनर म्हणून केला जातो. कोरियन स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तांदळाचे पाणी वापरले जाते. यामध्ये विटामिन बी, ई आणि सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. कोरफड जेल त्वचा हायड्रेट करते. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि मुरूम कमी होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Try this simple solution to increase skin glow before wedding get bridal glow in 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • bridal glow
  • glowing face
  • skin care tips

संबंधित बातम्या

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
1

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा
2

Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा

न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती
3

न रेजर, ना वॅक्स, पूर्वीच्या काळी महिला शरीरावरील केस कशा काढायच्या? जाणून घ्या रंजक पद्धती

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो
4

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.