
ट्विंकल खन्नाने दिला घरगुती उपाय (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
अलीकडेच, अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक माहिती शेअर केली आहे. ‘ट्विक इंडिया’साठीच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने सांगितले की, तमालपत्र, लवंग आणि व्हिनेगरपासून बनवलेले मिश्रण स्वयंपाकघरातील ड्रॉवर आणि कॅबिनेटच्या कोपऱ्यांमध्ये फवारता येते. तिच्या मते, हे मिश्रण स्वयंपाकघरातून झुरळे आणि लाल मुंग्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकते.