• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies To Get Rid Of Cockroaches Lifestyle News In Marathi

घरात जागोजागी दिसतायेत फक्त झुरळंच झुरळ? कानाकोपऱ्यात दडून बसलेत, मग स्वयंपाकघरातील या पानांची घ्या मदत

पावसाळ्यात घरात झुरळांचा प्रादुर्भाव अधिक वाढतो आणि यांना वेळीच घराबाहेर केलं नाही तर यांची संख्या झपाट्याने वाढू लागते. झुरळांना घराबाहेर करण्यासाठी स्वयंपाकघरातील एक पान तुमची मदत करु शकतं.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 20, 2025 | 11:21 AM
घरात जागोजागी दिसतायेत फक्त झुरळंच झुरळ? कानाकोपऱ्यात दडून बसलेत, मग स्वयंपाकघरातील या पानांची घ्या मदत

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

झुरळांचा सतत आपल्या स्वयंपाकघरात होणारा वावर आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. अंधाऱ्या खोलीत, गॅसखाली, ड्राॅवरमध्ये, बेडमागे अशा अनेक ठिकाणी त्यांचा हमखास वावर दिसून येतो. दिसायला ही झुरळ लहान असली तरी आपल्या कल्पनेपलिकडे त्यांची संख्या आपल्या घरात दडून बसलेली असते आणि वेळीच त्यांना बाहेरचा रस्ता न दाखवल्यास ही संख्या वेगाने वाढूही शकते. यामुळे स्वयंपाकघर अस्वच्छ होतं आणि आजारपणंही वाढतात अशात वेळीच झुरळांना आपल्या घराबाहेर करणं गरजेचं आहे. तुम्ही यासाठी घरगुती उपायांचा वापर करु शकता.

Mental Health : मानसिक तणाव असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात ‘ही’ लक्षणं, आजच याकडे लक्ष द्या

बाजारात झुरळ घालवण्यासाठी अनेक औषध उपलब्ध आहेत पण ही केमिकलयुक्त औषध दिर्घकाळ घरात वास सोडून जातात ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परीणाम होऊ शकतो. यातील रसायनं दीर्घकाळ श्वासोच्छ्वासातून शरीरात गेल्यास ऍलर्जी, दम्याचा त्रास, त्वचेवर पुरळ किंवा डोळ्यांची जळजळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशात नैसर्गिक उपाय आपल्यासाठी अधिक फायद्याचे ठरु शकतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या तमालपत्राच्या मदतीने झुरळांचा नायनाट कसा करायचा याची एक सोपी पद्धत सांगत आहोत. याने आरोग्याला धोका होणार नाही, शिवाय तमालपत्र स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठीही मदत करेल. चला झुरळं घालवण्यासाठी तमालपत्राचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

  • वाळलेला तमालपत्र स्वयंपाकघरात, सिंकजवळ, बेडरुममध्ये अथवा घरात ज्या ज्या ठिकाणी झुरळं आहेत त्या ठिकाणी ठेवून द्या.
  • तुम्ही वाळलेल्या तमालपत्राची पावडर तयार करुनही ज्या ठिकाणी झुरळं वावरत आहेत त्या ठिकाणी ही पावडर शिंपडू शकता.
  • याशिवाय तमालपत्र पाण्यात उकळवून मग ते पाणी थंड बाटलीत स्प्रे बाटलीत भरुन मग झुरळांच्या जागी फवारणी करु शकता.
  • यामुळे फक्त झुरळंच दूर होणार नाहीत तर घरात एक चांगला सुगंधही पसरेल.

उपायाचे फायदे काय

  • हा एक नैसर्गिक उपाय असल्याकारणाने आपल्या आरोग्यावर याचा कोणताही वाईट परीणाम होणार नाही.
  • हे घरातील वातावरण प्रसन्न करत आणि लहान मुले आणि प्राण्यांसाठी एकदम सुरक्षित असा पर्याय आहे.
  • यामुळे घरात सुगंधित वासही दरवळतो.

तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

FAQs (संबंधित प्रश्न)

या उपायाता परीणाम किती दिवसांत दिसून येईल?
झुरळ घालवण्यासाठी तमालपत्र एक प्रभावी उपाय आहे. त्याचा वास झुरळांना लगेचच घराबाहेर करण्यास मदत करतो. काही आठवडे नियमित याचा वापर केल्यास घरातील सर्व झुरळं पळवून लावण्यास मदत होईल. हे झुरळांनाच नाही तर इतर लहान किटकांना दूर करण्यासही मदत करते.

उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
नियमित तमालपत्र बदलत राहायचा, कारण काहीवेळाने याचा वास नाहीसा होतो. घरात झुरळांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर पावडर स्वरुपात तमालपत्राचा वापर करणे जास्त फायद्याचे ठरेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Home remedies to get rid of cockroaches lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • Cockroaches
  • home remedies
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

वृंदावनमध्ये कमी खर्चात राहण्याचे ठिकाण शोधत आहात? या ठिकाणी मिळेल फक्त 225 रुपयांत एसी रूम, 65 रुपयांत जेवण
1

वृंदावनमध्ये कमी खर्चात राहण्याचे ठिकाण शोधत आहात? या ठिकाणी मिळेल फक्त 225 रुपयांत एसी रूम, 65 रुपयांत जेवण

तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम
2

तोंडात आलाय फोड, होतायेत असहय्य वेदना? मग आजच करा हे घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

सोमवारी शाळा, कॉलेज, ऑफिस कुठेच जावंसं का वाटत नाही? Monday Blues म्हणजे नेमके काय
3

सोमवारी शाळा, कॉलेज, ऑफिस कुठेच जावंसं का वाटत नाही? Monday Blues म्हणजे नेमके काय

वर्षानुवर्षांपासून शरीरावर साचून राहिलीये घाण… मग बेसनामध्ये मिसळा हे 5 घटक; पहिल्या दिवसापासूनच मिळेल उजळदार त्वचा
4

वर्षानुवर्षांपासून शरीरावर साचून राहिलीये घाण… मग बेसनामध्ये मिसळा हे 5 घटक; पहिल्या दिवसापासूनच मिळेल उजळदार त्वचा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घरात जागोजागी दिसतायेत फक्त झुरळंच झुरळ? कानाकोपऱ्यात दडून बसलेत, मग स्वयंपाकघरातील या पानांची घ्या मदत

घरात जागोजागी दिसतायेत फक्त झुरळंच झुरळ? कानाकोपऱ्यात दडून बसलेत, मग स्वयंपाकघरातील या पानांची घ्या मदत

‘गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा घराबाहेर पडू देणार नाही’; शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

‘गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा घराबाहेर पडू देणार नाही’; शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये गृहप्रवेश करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये गृहप्रवेश करण्यासाठी काय आहे शुभ मुहूर्त, जाणून घ्या

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले

Gadchiroli: “दुचाकी बाजूला घे” म्हणणं महागात पडलं; दुचाकीस्वराने रस्त्यातच बस अडवली, थेट बसचालकाचे डोकेच फोडले

World Cleanup Day 2025 : भारताने ‘स्वच्छता उत्सव’ साजरा करत घेतला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

World Cleanup Day 2025 : भारताने ‘स्वच्छता उत्सव’ साजरा करत घेतला प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

Asia Cup 2025 : IND vs PAK सामन्यातून अक्षर पटेल बाहेर होणार? ओमानविरुद्ध झालेल्या दुखापतीबद्दल प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

Asia Cup 2025 : IND vs PAK सामन्यातून अक्षर पटेल बाहेर होणार? ओमानविरुद्ध झालेल्या दुखापतीबद्दल प्रशिक्षकांनी दिली मोठी अपडेट

Dinvishesh : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २० सप्टेंबरचा इतिहास

व्हिडिओ

पुढे बघा
Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.