Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लालबुंद जास्वंदीचे फुल त्वचेसाठी ठरेल वरदान! त्वचेच्या सर्व समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा फुलाचा वापर

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम किंवा त्वचेवरील डाग घालवण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावावा. हा फेसपॅक त्वचा आतून स्वच्छ करतो. जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2025 | 02:04 PM
त्वचेच्या सर्व समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी 'या' पद्धतीने करा फुलाचा वापर

त्वचेच्या सर्व समस्यांपासून आराम मिळ्वण्यासाठी 'या' पद्धतीने करा फुलाचा वापर

Follow Us
Close
Follow Us:

गणपती बाप्पाच्या पूजेसाठी जास्वंदीचे फुल प्रत्येक घरात आवर्जून आणले जाते. लाल रंगाच्या जास्वंदीच्या फुलाचा वापर धार्मिक पूजेसाठी केला जातो.याशिवाय जास्वंदीच्या फुलाचा वापर त्वचा आणि केसांसाठी सुद्धा केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसपॅक लावला जातो तर कधी फेसमास्क लावून त्वचेची काळजी घेतली जाते. जास्वदींच्या फुलामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, विटामिन आणि ॲमिनो अ‍ॅसिड्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. मुरूम किंवा पिंपल्समुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि रुक्ष होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी जास्वंदीच्या फुलात कोणते पदार्थ मिक्स करून त्वचेवर लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक वाढेल.(फोटो सौजन्य – pinterest)

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले ‘हे’ पौष्टिक लाडू केसांसाठी ठरतील प्रभावी, शरीराला मिळेल भरपूर पोषण

जास्वदींच्या फुलांचा वापर त्वचा आणि केसांसाठी केला जातो. या फुलांचा वापर करून हेअरमास्क, स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन टोनर इत्यादी अनेक वस्तू तयार केल्या जातात. जास्वंदीच्या फुलांचा फेसपॅक लावल्यामुळे मुरुमांच्या समस्या, कोरडेपणा, सुरकुत्या किंवा चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल. तसेच उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक पदार्थ त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवतात. यामुळे चेहरा अधिक उजळदार आणि सुंदर दिसतो.

जास्वंदीच्या फुलांचे फेसमास्क:

जास्वदींचे फुल आणि दही:

जास्वदींचे फुल आणि दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये ३ किंवा ४ फुल बारीक करून घ्या. तयार केलेल्या पेस्टमध्ये दही टाकून मिक्स करा.फेसपॅक व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून 10 किंवा 15 मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करते. जास्वदींची फुल त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी जास्वदींच्या फुलाचा वापर करावा.

धुतलेले केस ओले असताना चुकूनही करू नका ‘या’ चुका, अन्यथा केस होतील झाडू सारखे खराब आणि कोरडे

जास्वंदीचे फुल आणि मध:

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मधाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये जास्वदींच्या फुलांची पेस्ट घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर १५ मिनिटांनी त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि चेहरा सुंदर दिसू लागेल. मध त्वचेला नैसर्गिकरीत्या मॉइश्चराईझ करते. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use the hibiscus flower in this way to get relief from all skin problems home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण
1

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण

कडक उन्हाळ्यात वाटेल गारेगार आणि फ्रेश! चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, त्वचा होईल सुंदर
2

कडक उन्हाळ्यात वाटेल गारेगार आणि फ्रेश! चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, त्वचा होईल सुंदर

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब
3

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट
4

तेलकट त्वचेचे टेंशन कायमचे जा विसरून! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यासोबतच त्वचा होईल सॉफ्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.