Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर वाढलेले पिग्मेंटेशन, काळेपणा घालवण्यासाठी ५ रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल फेशिअलसारखा ग्लो

चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी जायफळचा वापर करावा. यामुळे त्वचा चमकदार दिसते. तसेच उतार वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2026 | 05:30 AM
चेहऱ्यावर वाढलेले पिग्मेंटेशन, काळेपणा घालवण्यासाठी ५ रुपयांच्या 'या' पदार्थाचा करा वापर

चेहऱ्यावर वाढलेले पिग्मेंटेशन, काळेपणा घालवण्यासाठी ५ रुपयांच्या 'या' पदार्थाचा करा वापर

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजरात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या क्रीम आणून चेहऱ्यावर लावल्या जातात. पण वारंवार त्वचेवर चुकीचे किंवा केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा निस्तेज होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर वाढलेला टॅन घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. फेसपॅक, फेसमास्क, फेसशीट इत्यादी अनेक वेगवेगळे गोष्टी वापरल्या जातात. याशिवाय सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण याचा फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला काळेपणा आणि पिग्मेंटेशन घालवण्यासाठी जायफळाचा कशा पद्धतीने वापर करावा? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

१० मिनिटांमध्ये त्वचा होईल स्वच्छ आणि उजळदार! चेहऱ्यावरील केस आणि टॅनिंग घालवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा साखरेचा वापर

जायफळचा कशा पद्धतीने वापर करावा:

जायफळमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जायफळाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. गोड पदार्थ बनवताना प्रामुख्याने जायफळ वापरले जाते. तसेच जायफळचा वापर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. त्वचा आतून स्वच्छ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी जायफळाचा वापर करावा. जायफळामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेला एक्सफोलिएट करतात. तसेच वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जायफळाचा वापर करावा.

पिगमेंटेशन आणि काळ्या डागांसाठी उपाय:

चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी जायफळचा वापर करावा. यासाठी जायफळ मध्यभागी कापून घ्या. त्यानंतर सहान घेऊन त्यावर थोडस दूध टाका आणि जायफळ उगळून घ्या. घट्टसर मिश्रण तयार झाल्यानंतर जायफळची पेस्ट वाटीमध्ये काढून घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. काहीवेळ ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. जायफळचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या सुद्धा कमी होण्यास मदत होते.

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

स्किन ब्राइटनिंग मास्क:

उन्हामुळे टॅन झालेली त्वचा पुन्हा एकदा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी जायफळ फेसमास्क चेहऱ्यावर लावावे. यासाठी तुम्ही जायफळ पावडरचा सुद्धा वापर करू शकता. वाटीमध्ये जायफळ पावडर घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा आणि नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मधाच्या वापरामुळे त्वचेचा रंग उजळदार होण्यास मदत होईल आणि त्वचा सुंदर दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Use this product for rs 5 to get rid of increased pigmentation blackness on the face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get rid of pimples
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
1

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
2

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
3

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Skin Care Tips: स्वयंपाक बनवताना तासनतास शेगडीजवळ राहील चेहरा काळा पडला आहे? पिग्मेंटेशन घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.