• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Valentine Day Special Recipe Boyfriend Can Make Girlfriend More Happy

Valentine Day Recipe: व्हॅलेंटाईन करा खास, गर्लफ्रेंडसाठी बनवा क्लासी रेपिसी; प्रेमाचाच होईल वर्षाव

व्हॅलेंटाईन हा सर्वांसाठीच खास असतो. यावर्षी आपल्या गर्लफ्रेंडला खुष करण्यासाठी तुम्ही आपल्या हाताने तिच्यासाठी काही खास रेसिपी करून खायला घालू शकता. कोणत्या आहेत या खास रेसिपीज जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 13, 2025 | 02:43 PM
व्हॅलेंटाईनसाठी खास रेसिपी करा ट्राय (फोटो सौजन्य - PR)

व्हॅलेंटाईनसाठी खास रेसिपी करा ट्राय (फोटो सौजन्य - PR)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘मन जिंकण्याचा मार्ग हा पोटातून जातो’ असं म्हटलं जातं. तुम्हाला आपल्या जोडीदाराला जर काही खास करून द्यायचे असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. तुम्ही यावर्षी आपल्या गर्लफ्रेंडासाठी काही खास करणार असाल तर तिच्या आवडीनुसार आम्ही लेखात दिलेली ही रेसिपी नक्की बनवा. तिचं मन जिंकायचं असेल तर काही सोप्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा. सर्वच मुलींना चॉकलेट, स्ट्रॉबेरी हे पदार्थ आवडत असतात आणि त्यामध्ये काही वैविध्य असेल आणि तुमचे प्रेमही त्यात Add केले तर मग अजून काय हवंय? आपल्या वाचकांसाठी खास महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लि. चे स्पेशॅलिटी शेफ गोपालासॅमी एस यानी या रेसिपी दिल्या आहेत. मग वाट कसली बघताय, त्वरीत लागा कामाला!

स्ट्रॉबेरी चीजकेक 

स्ट्रॉबेरी चीजकेक रेसिपी

स्ट्रॉबेरी चीजकेक रेसिपी

केक पोर्शनसाठी: 

  • ३ मोल्ड
  • १ किलो क्रीम चीज 
  • ४ अंड्यातील पांढरा भाग
  • ४ अंड्यातील पिवळा बलक
  • ६० ग्रॅम कॉर्नफ्लार 
  • ७० मिली दूख
  • २२५ ग्रॅम क्रीम फ्रेश
  • २०० ग्रॅम सावर क्रीम 

कृती:

  • मिक्सरच्या मध्यम आकाराच्या भांड्यात क्रीम चीज, कॉर्न स्टार्च आणि साखर एकत्र करा
  • हलके होईपर्यंत फेटून घ्या
  • हळूहळू अंडी मिसळा आणि फेटत राहा
  • सावर क्रीम घाला आणि अखेर हेवी क्रीम मिसळा
  • अजून थोडा वेळ फेटून घ्या
  • केक मोल्ड किंवा रिंगमध्ये कुकी क्रम्बचा बेस तयार करा
  • मिश्रण गाळून घ्या आणि व्यवस्थित ग्रीस केलेल्या केक मोल्डमध्ये ओता
  • एक तासभर वॉटर बाथमध्ये १६० अंशावर बेक करा
  • थंड करून डीमोल्ड करा आणि फ्रीजमध्ये ठेवा
  • केक थंड झाल्यावर स्ट्रॉबेरीने सजवा
  • वरती ब्रशने अप्रिकॉट ग्लेझ लावा

पीठ आंबवण्याची गरज नाही, सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बेसनाचे अप्पे; 15 मिनिटांची रेसिपी

वॉर्म चॉकलेट केक आणि व्हॅनिला आइस्क्रिम

वॉर्म चॉकलेट केक आणि व्हॅनिला आइस्क्रिम रेसिपी

वॉर्म चॉकलेट केक आणि व्हॅनिला आइस्क्रिम रेसिपी

मेल्टिंग चॉकलेट केक 

  • सेमी स्वीट चॉकलेट
  • ४०० ग्रॅम बटर   
  • प्रत्येकी आठ ताजी अंडी 
  • १६० ग्रॅम्स साखर 
  • ११३ ग्रॅम मैदा 
  • व्हॅनिला इसेन्स १ कप   

कृती:  

  • चॉकलेट आणि बटर एकत्रितपणे मेल्ट करा (बटर आणि चॉकलेट एकत्रितपणे मेल्ट होईल याची काळजी – आधी चॉकलेट मेल्ट करून नका. चॉकलेट जास्त गरम होऊ देऊ नका – जास्तीत जास्त ३१ अंश तापमान ठेवा)
  • ताज्या अंड्यांतली अर्धी अंडी आणि साखर काही वेळासाठी फेटा व नंतर मैदा मिसळा. काही मिनिटे फेटून घ्या आणि उरलेली अंडी घाला. 
  • अंड्याचे हे मिश्रण मेल्टेड चॉकलेटच्या मिश्रणात घाला. प्रत्येक रॅमकिनमध्ये १२० ग्रॅम मिश्रण ओता
  • ओवनमध्ये वॉटर बाथमध्ये १६० अंशावर २५ ते ३५ मिनिटे बेक करा (कमी तापमानावर शिजवाल याची काळजी घ्या) १० ते १२ मिनिटं २०० अंशावर पाण्यावर शिजवा
  • गरम व्हॅनिला आइस्क्रिमसह सर्व्ह करा. 

सजावटीसाठी तुम्ही स्वीट चॉकलेट, चॉकलेट रन आइट (रन आउटची कृती पाहा), पिठीसाखरचा वापर करू शकता 

चहाला द्या बिस्किटांची जोड! घरीच बनवा मार्केट स्टाइल चॉको चिप्स कुकीज, सोपी आहे रेसिपी

रेनबो चॉकलेट ट्रफल बॉल्स 

रेनबो चॉकलेट ट्रफल बॉल्स रेसिपी

रेनबो चॉकलेट ट्रफल बॉल्स रेसिपी

  • डार्क चॉकलेट – ५०० ग्रॅम 
  • हेवी क्रीम – २०० ग्रॅम 
  • लिक्विड ग्लुकोज – १० ग्रॅम
  • ऑरेंज झेस्ट – १ ग्रॅम
  • डार्क चॉकलेट मेल्टेड – १०० ग्रॅम
  • रेनबो स्प्रिंकल – १०० ग्रॅम 

पद्धत:

  • क्रीम उकळवा आणि त्यात बारीक केलेले चॉकलेटचे तुकडे घालून चांगले मिसळा
  • पॅनवरून उतरवा आणि गाळून घ्या व एयर कंडिशनर असलेल्या खोलीत सहा तास ठेवा
  • ट्रफल मिश्रण घेऊन प्रत्येकी १५ ग्रॅमचा गोळा बनवा
  • त्यावर मेल्ट केलेले डार्क चॉकलेट आणि रेनबो स्प्रिंकल लावा
  • डिशमध्ये आकर्षक पद्धतीने सजवून चॉकलेट ट्रफलचा आस्वाद घ्या

Web Title: Valentine day special recipe boyfriend can make girlfriend more happy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 02:43 PM

Topics:  

  • food recipe
  • Valentine Day
  • Valentines Day

संबंधित बातम्या

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
1

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’
2

व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’

फरसबीची भाजी आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरेल पौष्टिक
3

फरसबीची भाजी आवडत नसेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार चटणी, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा ठरेल पौष्टिक

दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

RSS@100: राष्ट्रहित से राष्ट्रनिर्माण! संघाचा शताब्दी समारंभ; सरसंघचालक काय संदेश देणार? रेशीमबागेत जय्यत तयारी

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Maharashtra Rain Alert: अजूनही सुटका नाहीच! चार दिवस ‘कोसळधार’; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये गुरु आणि शुक्र यांच्यासह ‘हे’ 5 ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.