Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेनिमित्त प्रियजनांना दया हटके मराठमोळ्या शुभेच्छा, सुख-समृद्धीची करा कामना

यंदा वटपौर्णिमेचा सण सोमवार, 29 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा दिवस पती-पत्नीमधील प्रेम, श्रद्धा आणि अढळ विश्वासाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी महिला उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या या हटके शुभेच्छा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 28, 2026 | 12:57 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वटपौर्णिमेनिमित्त प्रियजनांना द्या हटके मराठमोळ्या शुभेच्छा
  • वटपौर्णिमा कधी आहे
  • वटपौर्णिमा विशेष का आहे
 

 

वटपौर्णिमेचा सण प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मात या सणाला आगळेवेगळे महत्त्व आहे. महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात. महिलावर्ग वटपौर्णिमेचा उपवास मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने करतात. आपले वैवाहिक जीवन सुखी आणि आनंददायी राहण्याची वडाच्या झाडाची पूजा करतात. सप्तजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना करतात. या वर्षी 29 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या पवित्र सणानिमित्त आपल्या प्रियजनांना अशा द्या जरा हटके शुभेच्छा.

वटपौर्णिमेनिमित्त दया हटके शुभेच्छा

वट पौर्णिमेचा हा पवित्र उपवास तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव घेऊन येवो.
तुमचे पती दीर्घायुषी होवोत आणि रात्रंदिवस तुमच्यासोबत राहोत.

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ती वडाची पूजा नाही…
ती त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना आहे.
तो उपवास नाही…
तर त्याच्याशी जोडलेलं प्रेम आहे!

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

वटपौर्णिमेच्या सण असाच आयुष्यभर लाभो
तुमच्या जीवनात आनंदव सुख नांदो

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेची पूजा करण्यापूर्वी लागणाऱ्या संपूर्ण साहित्याची यादी जाणून घ्या

ज्याप्रमाणे सावित्रीला तिचा सत्यवान परत मिळाला,
त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीचे प्रेम आणि श्रद्धा अढळ राहो.

वटपौर्णिमेच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा!

हा प्रेम, श्रद्धा आणि विश्वासाचा उपवास आहे.
प्रत्येक पत्नीसाठी हा तिच्या आयुष्यातील एक खास दिवस असतो.

वटपौर्णिमेच्या या शुभ सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची
पाळीन सात जन्म आणि देईन तुला साथ

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सण सौभाग्याचा बंध अतूट नात्याचा
या मंगल दिनी पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा

वटपोर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Vat Purnima 2026: यमराजांकडून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कोण होती? जाणून घ्या वटसावित्री व्रतामागील पौराणिक कथा

ज्येष्ठांचे आशीर्वाद,
पतीचे प्रेम,
सर्वांची प्रार्थना,
आईची करुणा,

वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

हा सण प्रेम, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
प्रत्येक स्त्रीला सावित्रीचे सामर्थ्य लाभो.

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

परिवाराच्या रक्षणार्थ
पतीच्या खांद्याला खांदा लावून
संसाराची धुरा सांभाळणाऱ्या
प्रत्येक माता भगिनींना

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

सप्तपदीच्या सात फेऱ्यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मोजन्मी राहो असेच कायम
कोणाचीही लागो ना त्याला नजर
या संसाराला दरवर्षी अशीच येवो
ही वटपौर्णिमेची घडी कायम

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या प्रेमाला वटवृक्षा सारखी पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भरभरून मिळू दे आयुष्य,
तुम्हाला वटवृक्षासारखं दीर्घायुष्य लाभू दे,

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

वटपौर्णिमेचा दिवस हा असतो खास,
लागून राहिली आहे आता साता जन्माची आस,
वटपौर्णिमेच्या खास शुभेच्छा!

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Vat purnima 2026 wish your loved ones on the occasion of vat purnima

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Vat Purnima

संबंधित बातम्या

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?
1

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?
2

Hindu Rituals After Death: मृत्यूनंतर १० दिवस दिवा का लावतात? पिठाच्या ठशातून पुनर्जन्माचे संकेत मिळतात का?

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका;  नाहीतर वाढू शकतात अडचणी
3

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला चुकूनही ‘या’ वस्तू घरात आणू नका; नाहीतर वाढू शकतात अडचणी

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: इंदिरा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान मानले जाते शुभ; जाणून घ्या दानाचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.