Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात दिसली पांढऱ्या रंगाची व्हेल, दृश्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

White Whale Fish Video : निळ्याशार पाण्यात पोहताना दिसला पांढरा देवमासा. हजारोतून एकदाच या दुर्मिळ माशाचे दर्शन घडते. अशात व्हिडिओ सोशल मिडियावर समोर येताच यूजर्सने यावर कमेंट्सचा वर्षाव केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2026 | 09:23 AM
निसर्गाचा अद्भूत चमत्कार! पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात दिसली पांढऱ्या रंगाची व्हेल, दृश्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात दिसली पांढऱ्या रंगाची व्हेल, दृश्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • समुद्रात दिसलेला पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ देवमासा सर्वांचे लक्ष वेधतो.
  • अल्बिनो असल्यामुळे त्याचा रंग पूर्णपणे वेगळा आणि खास दिसतो.
  • या अनोख्या दृश्याने सोशल मिडियावर यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया मिळाल्या.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याची शाश्वती देता येत नाही. अनेक व्हायरल व्हिडिओज असेही असतात जे पाहता क्षणीच आपले लक्ष वेधून घेतात. अशात अलिकडे इंटरनेटवर अशाच एका लक्षवेधी व्हिडिओने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. व्हिडिओ समुद्रातील असून यात पांढऱ्या रंगाचा देवमासा पाण्यात डुबकी मारताना दिसून आला आहे. आजवर आपण राखाडी रंगाचा देवमासा अनेकदा पाहिला आहे पण कधीही न पाहिलेल्या पांढऱ्या रंगात नटलेल्या या माशाला पाहून यूजर्स मात्र चांगलेच अवाक् झाले. सांगण्यात येत आहे की, हजारोतून एक असा पांढऱ्या रंगाचा देवमासा पाहायला मिळतो. स्वप्नवत वाटणारे त्याचे ते दृष्य फारच सुंदर होते ज्याने यूजर्सच्या नजरा अक्षरश: त्याच्यावर खिळवून ठेवल्या. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, निळ्याशार पाण्यात एक सुंदर पांढऱ्या रंगाचा देवमासा पोहताना आणि पाण्यात डुबकी मारताना दिसून येतो. त्याचे संपूर्ण शरीर हे पांढऱ्या रंगाचे असते जे पाहणे सर्वांसाठीच अनोखे होते. पांढऱ्या रंगाच्या या व्हेल माशाचे नाव ‘सियाले’ असे असल्याचे म्हटले जात आहे. हा मासा अत्यंत दुर्मिळ असून त्याला अल्बिनो हंपबॅक व्हेल असे म्हणतात.

अल्बिनो व्हेल हजारो व्हेलपैकी फक्त एकदाच आढळतात. अल्बिनो म्हणजे शरीरात कोणतेही पिगमेंट नसणे. यामुळेच सियालेचे संपूर्ण शरीर पांढरे दिसते, ज्यामुळे ते इतर व्हेलपेक्षा पूर्णपणे वेगळे ठरते. असे म्हटले जाते की, असा व्हेल सुमारे ४०,००० व्हेलपैकी फक्त एकच असतो, म्हणजेच त्याला पाहणे अत्यंत दुर्मिळ आहे. जेव्हा हा व्हेल निळ्या समुद्रात पोहतो किंवा पाण्याबाहेर उडी मारतो, तेव्हा त्याचे पांढरे शरीर सूर्यप्रकाशात चमकू लागते, जे पाहताना फारच सुंदर आणि मनमोहक दिसते.

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

हा व्हिडिओ @whalesnation नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘महासागरातील अत्यंत दुर्मिळ दृश्यांपैकी एक. पश्चिम ऑस्ट्रेलियातील निंगालू रीफमध्ये, आपल्या आईच्या सोबतीने पोहणारे एका पांढऱ्या हम्पबॅक व्हेलचे पिल्लू’. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “मी माझ्या स्वप्नांमध्ये या डॉल्फिनची किंवा कदाचित या दृश्याची कल्पना केली आहे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कृपया त्यांना (कोणालाही) दाखवू नका, कारण यामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो… मला आशा आहे आणि मी प्रार्थना करतो की, देव त्या देवमाशाचे रक्षण करो!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पृथ्वीच्या सौंदर्याची ही बाजू म्हणजेच महासागरांचे सर्वात भव्य रूप प्रत्यक्ष अनुभवता आल्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral white albino humpback whale spotted in ocean viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral
1

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral
2

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral
3

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral
4

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.