Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

OMG Video : पाच वर्षांपूर्वा हरवलेला भाऊ वैष्णो देवीच्या पायथ्याशी भेटला अन् त्याची अवस्था पाहून बहिणीला अश्रू झाले अनावर. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक याला आदिशक्तीचा चमत्कार मानत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 10:20 AM
वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना... बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना... बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • धार्मिक स्थळी घडलेली एक भावनिक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली.
  • अनेक वर्षांपासून हरवलेल्या व्यक्तीबाबत अचानक अनपेक्षित घडामोड झाली.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
भारतात धार्मिक पर्यटनाला फार महत्त्व आहे. दरवर्षी लाखो पर्यटक धार्मिक स्थळांना भेट देत असतात. यातून बऱ्याचदा देवाच्या दर्शनाला जाताना भाविकांना काही अनोखे चमत्कार पाहायला मिळतात. देवाकडे मनोभावनेने काही मागितलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं. अशात अलिकडेच एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर खूप जास्त शेअर केला जात आहे ज्यात वैष्णो देवीच्या पायथ्याशी भाविकासोबत अनोखा चमत्कार घडून आल्याचे दिसून आले. घडलं असं की, ५ वर्षांपूर्वी एका कुटुंबातील तरुण अचानक गायब झाला होता. अशात वैष्णो देवीच्या मंदिरात बहिणीची त्याच्या भावासोबत अनोखी भेट झाली. हरवलेल्या आपल्या भावाला पाहून बहिण भावूक झाली आणि हे दृष्य आता सोशल मिडियावर चांगलेच शेअर केले जात आहे.

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

काय आहे प्रकरण?

तर नक्की प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला याविषयी सविस्तर जाणून घ्यावे लागले. सुमारे पाच वर्षांपूर्वी एका कुटुंबाचा लाडका मुलगा अचानक गायब झाला होता. कुटुंबाने खूप प्रयत्न केले पण पोलिसांच्या शोधमोहिमेतही त्याचा काही थानपत्ता लागला नाही. हळूहळू वर्षे सरत गेली आणि लोकांना वाटले की. कदाचित तो पुन्हा कधीच परत येणार नाही. पण म्हणतात ना, जेव्हा सर्व दार बंद होतात तेव्हा देवाचे दार उघडे होते. बहिणीच्या प्रेमाने अखेर पाच वर्षांनंतर देवीच्याच दारी तिच्या भावाची भेट करुन दिली. सांगितले जात आहे की, जेव्हा बहिण वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती तेव्हा तिथे तिला तिचा अचानक गायब झालेला भाऊ भेटला. पायऱ्या चढत मंदिरात जात असताना वाटेतच तिची भावासोबत भेट झाली. त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो बिकट परिस्थितीत असल्याचे दिसले. आपल्या असहाय्य भावाला ओळखताच बहिणीला अश्रू अनावर झाले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले. ही घटना आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक याला आदिशक्तीचा चमत्कार मानत आहे.

इन्स्टंट कर्मा! चोरी करायला गेला अन् जन्मभराची अद्दल घडली, पाहा नेमकं काय घडलं पठ्ठ्यासोबत? Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gulzar.ae.zindagii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘५ वर्षांची प्रतीक्षा… आणि अखेर, हा क्षण. वैष्णोदेवीच्या पवित्र तीर्थस्थानी, एका बहिणीची तिच्या खूप काळापासून दुरावलेल्या भावाशी पुनर्भेट झाली. ही केवळ एक भेट नव्हती—तर तो श्रद्धा, प्रार्थना आणि एका निखळ चमत्काराचा क्षण होता. कधीकधी आयुष्य आपल्याला एकमेकांपासून दुरावते… पण खरी नाती आणि अढळ विश्वास नेहमीच पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग शोधून काढतात.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “भावाने घरी परतण्याचा प्रयत्न का केला नाही? किंवा अगदी पाच वर्षे घरी फोनही का केला नाही?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण त्यांना पाहून तिचा भाऊ मात्र पूर्णपणे सुन्न झाला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दारात मोठा चमत्कार जय माँ वैष्णो देवी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Vaishno devi viral video lost brother meets sister after 5 years emotional reunion viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
1

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान
2

BLA Hakkal Video: 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारून ‘ॲक्शन’ व्हिडिओ केला रीलीज; BLA चे असिम मुनीर यांना उघड आव्हान

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
3

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
4

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.