Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

Bird Cute Video : समुद्रकिनारा पाहताच तो खुश झाला आणि चिमुकल्या पक्ष्यानेही लुटली लाटांची मजा. दृष्य इतके मनमोहक की क्षणातच व्हिडिओचे लक्ष वेधून घेतले. पक्षाची मजामस्ती पाहाल तर तुमच्याही चेहऱ्यावर येईल निखळ हसू.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 09:19 AM
चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

Follow Us
Follow Us:
  • समुद्रकिनाऱ्यावर घडलेलं एक सुंदर आणि मनमोहक दृष्य लोकांना आकर्षित करत आहे.
  • एका छोट्या पक्ष्याच्या अनोख्या हालचालींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओ पाहून यूजर्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
दररोज सोशल मिडियावर असंख्य व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण यातील काही खास व्हिडिओज लोकांचे लक्ष वेधून घेतात. इथे शेअर होणारे काही व्हिडिओ आपले लक्ष वेधून घेतात, काही थक्क करतात तर काही आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. अलिकडे असाच एक मनमोहक आणि सुंदर व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्यांनी यूजर्यच्या चेहऱ्यावर गोड हसू आणल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडिओ एका चिमुकल्या पक्षासंबंधित आहे. व्हिडिओमध्ये हा पक्षी समुद्राच्या किनारी लाटांची मजा लुटत असतो. लाटा फार वेगाने किनाऱ्यावर येत असतात जे पाहून तो पक्षी खुश होतो आणि सावधानगी बाळगत तो आनंदाने त्याच्या विश्वास रमून या लाटांची मजा लुटतो. पक्ष्याच्या या भन्नाट करामतीने आता लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा निरागसपण आणि तो निखळ आनंद पाहून यूजर्स चांगलेच खुश झाले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

इन्स्टंट कर्मा! चोरी करायला गेला अन् जन्मभराची अद्दल घडली, पाहा नेमकं काय घडलं पठ्ठ्यासोबत? Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, शांत समुद्रकिनाऱ्यावरील एक मनमोहक दृष्य आपल्या नजरेस पडेल. निळेशार पाणी त्यात उसळत्या लाटा आणि लोकांची नसलेली गर्दी यामुळे पक्षाच्या आनंदाकडे लगेच लक्ष जाते. आपल्याला यात दिसते की, एक लहान पक्षी पाण्याच्या दिशेने पळत जातो आणि लाटा ओसंडून किनाऱ्यावर येऊ लागल्या की तो परत पळत पळत पुन्हा किनाऱ्यावर येतो. असे तो बऱ्याचदा करतो जणू लाटांसोबत त्याची पकडा पकडीच सुरु आहे. हे असं करताना व्हिडिओत दोन चिमुकले पक्षी दिसून येतात. समुद्रकिनारा आणि लाटांची ते मजा घेत असतात. व्हिडिओ आपल्याला शिकवतो की, आपण कितीही लहान असलो तरी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद आपल्या पद्धतीने घेऊ शकतो. आपण आजवर पक्षांना फक्त आकाशात उडताना पाहिलं होतं पण त्यांना असं समुद्रावर मजा करताना क्वचितच कुणी पाहिलं असावं.

बाईईईईई… काय हा प्रकार? तरुणीने स्किनकेअरसाठी अंगाला गुंडाळली काकडीची साल, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

हा व्हिडिओ @the.vyas.pov नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘शांत, निवांत आयुष्याचे आवाहन – अगदी समुद्राकाठी नाचणाऱ्या सँडपायपर पक्ष्यांसारखेच आनंददायी’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “खूपच सुंदर”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तसा तो पक्षी काही खेळत नाहीये बरं का; तो तर आपल्या भक्ष्याची शिकार करत आहे. प्रत्येक गोष्टीचे असे ‘रोमँटीकरण’ करणे थांबवा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “माझा लहान मुलगाही बीचवर गेल्यावर असंच करतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cute video small bird playing on sea viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • birds
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’;  जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता
1

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! गाडी चालवताना कॅब ड्रायव्हर पाहत होता ‘तारक मेहता…’; जाब विचारताच प्रवाशाला दाखवला बाहेरचा रस्ता

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले
2

कहा से आते है ऐसे लोग! शोकसभेदरम्यान मृत आईच्या फोटोसमोर अश्लील गाण्यांवर डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतापले

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral
3

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral
4

झाडावरून झाला पैशांचा पाऊस! वकिलाची बॅग चोरत माकडाने हवेत उधळले 2 लाख रुपये, लोकांची झुंबड अन् दृष्यांनी वेधले लक्ष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.