Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे? ‘हे’ ५ सुपरफूड्स कमतरता करतील दूर

Superfoods For Vitamin D Deficiency: शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी काही पदार्थांचा दररोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. हे पदार्थ कोणते, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 14, 2026 | 04:36 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे
  • वयानुसार शरीराला किती Vitamin D हवे?
  • ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश
भारतात अंदाजे, ८० टक्के लोकसंख्या ही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेने ग्रस्त आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव ही या समस्यसेची मुख्य कारणे आहेत. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केवळ हाडचं कमकुवत होत नाहीत, तर केस गळणे, रोगप्रतिकारशक्ती कमजोर होणे आणि डिप्रेशन यांसारख्या गंभीर आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. त्यामुळे, आपल्या शरीराला दिवसभरात किती व्हिटॅमिन डीची गरज असते हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वयानुसार, शरीराला व्हिटॅमिन डी किती प्रमाणात हवे, तसेच ही कमतरता दूर करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे, जाणून घेऊयात.

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे

व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास शरीर आपल्या वेळीच संकेत देत असतं. केस गळणे, हाडं दुखणे, थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, जखम लवकर न भरणे आणि रिकेट्स सारखी लक्षणे दिसतात.

दररोज किती व्हिटॅमिन डीची गरज असते?

व्हिटॅमिन डीची गरज वयानुसार बदलते आणि ती सामान्यतः आययू (IU) मध्ये मोजली जाते.

शिशु (० ते १ वर्ष) – लहान मुलांना दररोज सुमारे ४०० आययू (IU) ची आवश्यकता असते.

मुले आणि प्रौढ (१ ते ७० वर्षे) – या वयोगटातील पुरुष, महिला आणि मुलांनी दररोज सुमारे ६०० (IU) व्हिटॅमिन डी घ्यावे.

वृद्ध (७० वर्षांपेक्षा जास्त वय) – जसजसे वय वाढते, तसतसे शरीराची जीवनसत्त्वे शोषून घेण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे त्यांना जास्त  व्हिटॅमिन डीची गरज असते. म्हणून त्यांनी दररोज ८०० (IU) व्हिटॅमिन डी घ्यावे.

‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश

सूर्यप्रकाश व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्रोत असला तरी, काही सूपरफूड्स देखील शरीरात व्हिटॅमिन डीची पातळी वाढवण्यास मदत करू शकतात.

  • चरबीयुक्त मासे – मासे हे व्हिटॅमिन डी चे स्रवोत्तम स्त्रोत मानले जाते. ट्राउट आणि सॅल्मन मासे हे ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध आहे. तसेच हे व्हिटॅमिन डी चे पावरहाउस आहे.
  • अंडी – अंड्यातील पिवळा भाग हा व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. म्हणून, व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी आहारात अंडीचा समावेश करा.
  • मशरूम – मशरूममध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी आढळते. मशरूम खरेदी करताना, ‘यूव्ही-ट्रीटेड’ (UV-treated) किंवा ‘व्हिटॅमिन डी जास्त ‘ (High in Vitamin D) असे लेबल असलेलेच मशरुम निवडावेत.
  • फोर्टिफाइड दूध – अनेक डेअरी आणि नॉन डेअरी पदार्थ फोर्टिफाइड केलेले असतात, म्हणजेच त्यांमध्ये व्हिटॅमिन डी मिसळलेले असते. म्हणून ‘फोर्टिफाइड’ दुग्धजन्य पदार्थच निवडा. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
  • ग्रीक योगर्ट– दही किंवा ग्रीक योगर्ट केवळ प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सनेच समृद्ध नसते, तर यामध्ये अनेक ब्रँड्स त्यात व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड करतात. म्हणून या पदार्थांचे सेवन केल्याने केवळ पचनसंस्था सुधारत नाही तर हाडं देखील मजबूत होतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Health Tips: ऑफिस ब्रेकमध्ये ‘चाय-सुट्टा’ पिण्याची सवय आहे? आताच थांबा, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Web Title: Vitamin d deficiency symptoms superfoods daily requirement marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Healthy Foods
  • lifestyle news
  • vitamin d
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
1

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
2

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण
3

वयाच्या ५० व्या वर्षीसुद्धा कायमच राहाल फिट आणि हेल्दी! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ खास पदार्थ, शरीराला मिळेल पोषण

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच
4

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.