Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

Monsoon Tips : त्वचेवर अनेकजण 'व्हिटॅमिन ई'चा सर्रास वापर करतात. पण चेहऱ्यावर याचा चुकीचा वापर अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? तज्ञांकडून त्वचेसाठीच्या खास टिप्स वेळीच समजून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2026 | 08:15 PM
पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना कोणती चूक टाळावी?
  • व्हिटॅमिन ईचा वापर करण्यापूर्वी त्वचेचा प्रकार जाणून घ्या
  • त्वचेवर लालसरपणा किंवा जळजळ झाल्यास काय करावे?
त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचेतील कोरडेपणा दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर खूप फायद्याचा मानला जातो. पावसाळ्यात ओलावा, घाम आणि धूळीमुळे त्वचेचा बॅलेन्स बिघडत असतो. अशात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा डायरेक्ट चेहऱ्यावर वापर अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. अशातच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात त्वचेची निगा राखण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करावी याची टिप शेअर करणार आहोत. याची माहिती पॅसिफिक वन हेल्थ हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ञ डॉ. मोलिशा भंडारी यांनी दिली आहे.

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

पावसाळ्यात वाढू शकतात मुरुमे

डाॅक्टर मोलिशा सांगतात की, व्हिटॅमिन ई त्वचेच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यास मदत करते. हे एका अँटीऑक्सिडंटप्रमाणे काम करते आणि त्वचेला नैसर्गिकरित्या प्रोटेक्ट करण्यास मदत करते. तथापि, कॅप्सूलमधील तेल हे डायरेक्ट त्वचेवर लावणे चुकीचे आहे. प्रत्येक स्कीन टाईपसाठी याचा डायरेक्ट वापर चांगला ठरत नाही. विशेषत: पावसाळ्यात त्वचा तेलकट झाल्यानंतर आणि यावर पिंपल्सची समस्या जाणवल्यानंतर यावर त्वचेवर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर योग्यपणे करावा.

व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर डायरेक्ट का करु नये?

एक्सपर्टनुसार, व्हिटॅमिन ई कॅप्सूल खाण्यासाठी बनवला जातो. त्यातील तेल हे त्वचेवर लावण्यासाठी असलेल्या उत्पादनाचा पर्याय नाही. दोन्हींचे प्रमाण आणि कंपोजिशन वेगवेगळे आहेत ज्यामुळे कॅप्सूलचा डायरेक्ट चेहऱ्यावर वापर टाळण्य्याचा सल्ला देतो.

व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा चेहऱ्यावर कसा वापर करायचा?

  • यासाठी प्रथम आपल्या स्किन टाईपला समजून घ्या. यात ड्राय, ऑईली, संवदेनशील अशा प्रकारांचा समावेश होतो.
  • कॅप्सूलऐवजी त्वचेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रोडक्ट्सची निवड करा. त्वचारोगांच्या सल्ल्यानुसार याचा वापर करणे फायद्याचे ठरेल.
  • त्वचेच्या लहान भागावर थोड प्रोडक्ट लावून त्वचेवर त्याचा काय परिणाम होत आहे ते तपासा. जर त्वचा लालसर पडत असेल, जळजळ होत असेल किंवा त्वचेवर खाज येत असेल तर वापर बंद करा.
  • त्वचेवर फार कमी प्रमाणात याचा वापर करा. पावसाळ्यात त्वचेवर जाड थर लावणे टाळा.
  • दिवसा उन्हापासून त्वचेचा बचाव करा. व्हिटॅमिन ई हा सूर्यप्रकाशासाठी वाचवण्यासाठीचा दुसरा पर्याय आहे.
व्हिटॅमिन ई कॅप्सून खाल्ल्याने त्वचा चमकदार होते का?

तज्ञांच्या मते, त्वचेवर चमक आणण्यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे सेवन करणे चुकीचे आहे. यातील पोषक घटक ड्राय फ्रुट्स, बियाणे किंवा हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनातून सहज शरीराला मिळू शकतात. याचबरोबर याचे जास्त सेवन केल्याने त्वचा चमकदार बनते असं मानणं पूर्णपणे चुकीचं आहे.

चेहऱ्यावरील बारीक रेषा महिनाभरात होतील गायब! ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा घरगुती रेटिनॉल क्रीम

पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?

चेहऱ्यावर आपल्या गरजेनुसार माईल्ड फेसवाॅशचा वापर करा.
तेलकट त्वचा असल्यास माॅईश्चरायझरचा वापर करा.
घामाला आपल्या शरीरावर अधिक काळ टिकून देऊ नका, घाम आला की कापडाने लगेच पुसा.

Web Title: Vitamin e capsule face monsoon skincare tips dermatologist advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • skin care tips
  • Vitamin E

संबंधित बातम्या

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ
1

Navratri Upvas Food : साबुदाणा खिचडीच नाही तर नवरात्रीच्या व्रतात सामील करा हे 5 भन्नाट उपवासाचे पदार्थ

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर
2

Green Tea: त्वचा दिसेल कायमच फ्रेश! चेहऱ्यावरील काळे घालवण्यासाठी ‘या’ पद्दतीने करा ग्रीन टीचा वापर

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!
3

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
4

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.