Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: Mutton खाताय? आधीच व्हा सावध! मटणाचे कोणते भाग ठरतात धोकादायक, डॉक्टरही देतात वॉर्निंग

मटण खाताना त्याचे कोणते अवयव तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात माहीत आहे का? डॉक्टरांनी मटणखाऊ व्यक्तींना एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे मटण खाण्याआधी नक्की विचार करा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 06, 2026 | 02:28 PM
मटणाचे कोणते अवयव खाणं ठरू शकतं हानिकारक (फोटो सौजन्य - Pinterest)

मटणाचे कोणते अवयव खाणं ठरू शकतं हानिकारक (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Follow Us:
  • मटण खाणे ठरू शकते धोकादायक 
  • मटणाचे कोणते अवयव न खाणे योग्य 
  • तज्ज्ञांनी काय इशारा दिला आहे? 
मटणप्रेमी अनेकदा त्यांच्या ताटात बोकडाची कलेजी, मेंदू, लिव्हर आणि हृदय यांसारख्या अवयवांचा समावेश करतात. यांना अवयवांचे मांस किंवा ऑफल म्हटलं जातं. बरेच लोक ते चवीसाठी खातात, तर काहीजण त्यांना पोषक तत्वांचा खजिना मानतात. हे खरे आहे की हे अवयव अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात. पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते सर्वांच्या आरोग्यासाठी सुरक्षित नाहीत. काहींसाठी, त्यांचे अतिरिक्त सेवन फायद्याऐवजी हानिकारक ठरू शकते.

वेबएमडी या आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, त्यांचे फायदे असूनही, दररोज किंवा अतिरिक्त प्रमाणात सेवन करू नये. बोकडाची कलेजी आणि हृदयात विशेषतः कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. जर एखाद्या व्यक्तीला आधीच उच्च कोलेस्ट्रॉल असेल किंवा हृदयविकाराचा धोका असेल, तर अवयवांच्या मांसाचे अतिरिक्त सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, गाउट असलेल्या लोकांना देखील मांस टाळण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये प्युरिन्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील युरिक ऍसिड वाढवून सांधेदुखी आणि सूज वाढवू शकते. हेमोक्रोमॅटोसिससारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी मटण मर्यादित प्रमाणात खावे असाही डॉक्टर सल्ला देतात. 

उन्हाळ्यात चिकन खावे की मटण? कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढते उष्णता, जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

तज्ज्ञ काय सांगतात 

तुम्ही पूर्णपणे निरोगी असलात तरी, मटण रोजच्या आहाराचा भाग बनवण्याऐवजी ते फक्त अधूनमधून आणि मर्यादित प्रमाणात खावे असा सल्ला तज्ज्ञ देतात. चव आणि आरोग्य यांचा समतोल साधणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. 

मटणाच्या कलेजीमधील व्हिटॅमिन बी१ आणि इतर पोषक तत्वे मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवण्यास मदत करू शकतात. व्हिटॅमिन बी२ देखील शरीरातील पेशी निरोगी ठेवण्यात आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यात भूमिका बजावू शकते. याव्यतिरिक्त बोकडाचे हृदय, यकृत आणि मूत्रपिंडात आढळणारे व्हिटॅमिन बी१२ आणि फोलेट, रक्तातील होमोसिस्टीनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. पण मटण खाताना काळजी मात्र नक्की घ्या 

काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ Mutton Rogan Josh कधी चाखला आहे का? लगेच नोट करा रेसिपी

मटण अधिक आरोग्यदायी कसे बनवायचे? 

जर तुम्हाला आरोग्य जपून मटणाचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या या सोप्या टिप्स फॉलो करू शकता, 

  • यासाठी कमी चरबी असलेले तुकडे निवडा. मांडी ज्याला अनेकदा ‘रान’ म्हणतात किंवा खांद्याचे तुकडे निवडा. हे तुकडे लक्षणीयरीत्या कमी चरबीयुक्त आणि प्रथिनांनी भरपूर असतात
  • याशिवाय दिसणारी चरबी काढून टाका. शिजवण्यापूर्वी मांसावर दिसणारी कोणतीही पांढरी, मेणासारखी चरबी कापून टाका 
  • मटण शिजवताना हुशारीने शिजवाय. डीप-फ्राय करण्याऐवजी बेकिंग, रोस्टिंग किंवा ग्रिलिंगचा पर्याय निवडा
  • प्रमाणावर नियंत्रण ठेवा. खाण्याचे प्रमाण कमी ठेवा आणि भरपूर भाज्या, संपूर्ण धान्य आणि मासे किंवा चिकनसारख्या कमी चरबीयुक्त प्रथिनांनी तुमचा आहार संतुलित करा

Web Title: Warning doctors caution against specific cuts of mutton that can be dangerous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news in marathi
  • Mutton

संबंधित बातम्या

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…
1

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
2

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास
3

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.