Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातापायांवरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग कशाला? सोप्या पद्धतीमध्ये कॉफी पावडर वापरून घरीच करा वॅक्स

बाजारातील महागड्या वॅक्सिंग ट्रीटमेंट करण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कॉफी पावडरचा वापर करून वॅक्स बनवू शकता. वॅक्स तयार करण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. जाणून वॅक्स तयार करण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2025 | 02:08 PM
हातापायांवरील केस काढण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करून घरीच करा वॅक्सिंग

हातापायांवरील केस काढण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करून घरीच करा वॅक्सिंग

Follow Us
Follow Us:

शरीर कायम सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी अंगाला बॉडी मास्क लावला जातो तर कधी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. याशिवाय हात, पाय आणि शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी वॅक्सिंग केले जाते. वॅक्सिंग करून शरीरावरील केस काढले जातात. वॅक्सिंग सोबतच अनेक महिला थ्रेडिंग आणि शेव्हिंग इत्यादी पर्याय निवडतात. मात्र काहीवेळा या ट्रीटमेंटमुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातील कोणत्याही ट्रीटमेंट करताना योग्य खात्री करूनच ट्रीटमेंट करून घ्याव्यात.(फोटो सौजन्य – iStock)

ओठ फाटून ओठांमधून सतत रक्त येतं? जाणून घ्या उन्हाळ्यात ओठ फाटण्याची कारणे आणि घरगुती उपाय

केस काढून टाकण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. त्यामध्ये रेझर, स्ट्रीप किंवा हॉट वॅक्स इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र काहीवेळा या ट्रीटमेंटसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. वॅक्सिंग करताना अनेक वेदना होऊ लागतात. या वेदनांमुळे काहीवेळा त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. सॉफ्ट- हार्ड वॅक्स, फ्रुट वॅक्स, चॉकलेट वॅक्स, शुगर वॅक्स इत्यादी अनेक वॅक्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. वॅक्स केल्यामुळे त्वचेवर जळजळ होऊ लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी कॉफी पावडरचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

वॅक्स बनवण्याची सोपी कृती:

  • पाणी
  • कॉफी
  • साखर
  • लिंबाचा रस
  • तेल
सुंदर दिसण्यासाठी महागड्या क्रीम वापरण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा तांदळाच्या पाण्याचे आइस क्यूब्स, चेहऱ्यावर येईल ग्लो

कृती:

  • वॅक्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम, छोट्या टोपात पाणी गरम करून त्यात वाटीभर साखर घालून पाणी चांगले उकळवून घ्या.
  • त्यानंतर त्यात २ चमचे कॉफी पावडर टाकून मिक्स करा. नंतर त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या.
  • पाण्यात टाकलेले मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
  • तयार करून घेतलेली वॅक्स वाटीमध्ये काढून थंड करून करून घ्या. त्यानंतर त्वचेवर तेल लावून वॅक्स लावा.
  • या पद्धतीने तुम्ही वॅक्सिंग करू शकता. यामुळे तुमच्या त्वचेचे कोणतेही नुकसान होणार नाही. याशिवाय कॉफी पावडरचे वॅक्सिंग
  • करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Wax your arms and legs at home using coffee powder home remedies skin care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
2

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.