Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wedding Plan : लग्न करताना बजेट कसा असावा ? काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ?

तुम्हाला माहितेय का ? जर तुम्ही लग्नाचं व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही बजेटमध्ये लग्न करु शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 06:07 PM
Wedding Plan : लग्न करताना बजेट कसा असावा ? काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ?
Follow Us
Follow Us:
  • लग्न करताना बजेट कसा असावा ?
  • काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ?
  • बजेटमध्ये लग्न कसं करावं ?
लग्न म्हणजे फक्त आनंदाचा क्षण नाही तर भारतीय संस्कृतीत यावर प्रचंड खर्च केला जातो. घरात मुलगी जन्माला आली की आई वडिल तिच्या जन्मापासून तिच्या लग्नासाठी सेविंग्ज करायला सुरुवात करतात. म्हणजेच काय तर तिच्या लग्नाच्या खर्चाचा अंदाज घेत पैसै बाजूला काढतात. आताच्या पिढीचं सांगायचं तर लग्न करताना पहिले प्रश्न उभा राहतो तो म्हणजे बजेटचा. पण तुम्हाला माहितेय का ? जर तुम्ही लग्नाचं व्यवस्थित नियोजन केलं तर तुम्ही बजेटमध्ये लग्न करु शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोणत्या आहेत या गोष्टी जाणून घेऊयात.

लग्नात तुम्हाला तुमची हौस सर्वात जास्त महत्वाची वाटते की गरज हे आधी समजून घ्यायला पाहिजेत. या सगळ्याची यादी तुम्ही करुन ठेवली पाहिजेत.

लग्नासाठी गरजेच्या वस्तू नेमक्या कोणत्या ?

  • हॉल
  • जेवण
  • साड्या
  • दागिने
  • फोटोग्राफी
  • मेकअप
  • डेकोरेशन
तर हौसेच्य़ा गोष्टी कोणत्या त्याही आता पाहुयात ?
  • स्पेशल एंट्रीसाठी लागणाऱ्या गोष्टी
  • स्पेशल मोठमोठे शूट्स किंवा डेस्टिनेशन वेडिंगसाठी ठिकाण
  • प्रत्येक कार्यक्रमासाठी महागडे डिझाईनर कपडे ही यादी तुम्ही काढून ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर महत्वाचं काय तर जास्तीत जास्त पैसे कसे वाचवता येईल.

लहान रूमला द्या मोठा लुक! लहान खोल्यांसाठी मॉडर्न बुकशेल्फ; स्टाईल आणि स्पेस सेव्हिंग आयडिया

पैसै कसे वाचवता येतील ?
  • लग्नाची तारीख निश्चित करताना ती साधारण 7-8 महिन्यानंतरची करा आणि त्याचवेळी त्वरीत हॉल आणि फोटोग्राफर निश्चित करा.
  • म्हणजे आयत्या वेळी जास्त पैसे घावे लागत नाहीत.
  • लग्न करताना इमरजेन्सीसाठी तुम्ही 10 टक्के रक्कम काढून ठेवली पाहिजेत.
  • यामुळे होतं काय तर अचानक काही परिस्थिती आली काही अडचणी आल्या तर तुम्ही गोंधळात पडणार नाही.
  • कपड्यांची खरेदी करताना एखादा सण नाही ना हे पाहून करा.
  • म्हणजे कमी पैशात चांगले कपडे मिळतील हे पाहिलं पाहिजेत.
  • हनीमूनसाठी कुठे जायचे आहे याचे योग्य प्लानिंग आखा आणि मग त्वरीत बुक करा म्हणजे पैसे कमी खर्च होतात.
लग्न म्हटलं की खर्च हा आलाच पण व्यवस्थित खर्चाचं प्लॅनिंग केलं तर तुम्हाला जास्तीचे पैसै खर्च करावे लागणार नाही. त्याचबरोबर सांगायचं झालंच तर योग्यरित्या केलेलं नियोजन हे तुम्हाला लग्नानंतरच्या आयुष्यासाठी उपयोगी पडतील. त्यामुळे लग्नाच्या खर्चाचा ताण न घेता त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि बजेटमध्ये लग्नाचा खर्च करा.

भारतातील Hemophilia उपचारांचे भविष्य बदलणार! IHC X परिषदेत तज्ज्ञांनी मांडला ‘मिशन २०२६’ कृती आराखडा

 

Web Title: Wedding plan what should be the budget for a wedding what things should be kept in mind

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • lifestyle tips
  • navrashtra news
  • wedding tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.