Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकेंडची मजा करा द्विगुणित; घरी बनवा हॉटेल स्टाईल Chicken Tikka Masala; खवय्यांची आवडती डिश आता थेट तुमच्या घरी

चिकन टिक्का मसाला ही भारताची एक लोकप्रिय डिश आहे जी भारतातच नाही तर परदेशातही खूप आवडीने खाल्ली जाते. याची रिच आणि मसालेदार चव तुमच्या विकेंडची मजा आणखीनच वाढवेल. चला जाणून घेऊया रेसिपी!

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 13, 2025 | 10:08 AM
विकेंडची मजा करा द्विगुणित; घरी बनवा हॉटेल स्टाईल Chicken Tikka Masala; खवय्यांची आवडती डिश आता थेट तुमच्या घरी

विकेंडची मजा करा द्विगुणित; घरी बनवा हॉटेल स्टाईल Chicken Tikka Masala; खवय्यांची आवडती डिश आता थेट तुमच्या घरी

Follow Us
Close
Follow Us:

आजचा रविवार अनेक नोकरदार वर्गांसाठी फार खास असतो, कारण हाच तो दिवस आहे जेव्हा लोक आपल्या सुट्टीची मजा घेत घरी काहीतरी चविष्ट करू पाहतात आणि आपल्या सुट्टीची मजा आणखीन वाढवतात. नॉनव्हेज लव्हर्ससाठी तर हा दिवस खूपच खास असतो. यादिवशी अनेकांच्या घरी चिकनचा प्लॅन बनतो, अशात आज आम्ही तुमच्यासाठी चिकनची एक खास आणि लोकप्रिय डिश घेऊन आलो आहोत जी तुमच्या विकेंडची मजा आणखीनच वाढेल.

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणी, नोट करून घ्या गावरान पदार्थ

चिकन टिक्का मसाला ही एक लोकप्रिय आणि खवय्यांची आवडती उत्तर भारतीय डिश आहे. ह्या डिशमध्ये मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेले, कोळशावर किंवा ओव्हनमध्ये भाजलेले चिकनचे तुकडे (टिक्का) स्वादिष्ट टोमॅटो-काजूच्या ग्रेव्हीत शिजवले जातात. क्रीमी, मसालेदार आणि खमंग चव असलेली ही डिश नान, पराठा किंवा भाताबरोबर खाण्यास अतिशय स्वादिष्ट लागते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बोनलेस चिकन – 500 ग्रॅम
  • दही – ½ कप
  • आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • तेल – 1 टेबलस्पून
ग्रेव्हीसाठी
  • बटर – 2 टेबलस्पून
  • कांदा (बारीक चिरलेला) – 1 मध्यम
  • आले-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
  • टोमॅटो प्युरी – 1 कप
  • काजू पेस्ट – 2 टेबलस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • कसूरी मेथी – 1 टीस्पून
  • साखर – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • फ्रेश क्रीम – 2 टेबलस्पून
कृती
  • चिकन टिक्का मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दही, मसाले, लिंबाचा रस व आले-लसूण पेस्ट एकत्र करा
  • त्यानंतर यात चिकनचे तुकडे घाला आणि 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवा.
  • ग्रिल पॅनवर किंवा ओव्हनमध्ये चिकनचे तुकडे खरपूस भाजून घ्या. तवा वापरत असल्यास थोडं तेल वापरा.
  • कढईत बटर गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट व कांदा परतून घ्या
  • कांदा गुलाबीसर झाल्यावर टोमॅटो प्युरी, काजू पेस्ट व मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतवा.
  • शिजवलेले चिकन या ग्रेव्हीत घालून 5-7 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. वरून कसूरी मेथी व क्रीम टाका.
  • गरमागरम चिकन टिक्का मसाला कोथिंबीर घालून सजवा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तयार चिकन टिक्का मसाला नान, पराठा किंवा स्टीम्ड भातासोबत सर्व्ह करा.

Web Title: Weekend special chicken tikka masala recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 10:08 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

गुजरातचा फेमस पदार्थ ‘हांडवो’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? खमंग चवीचा हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी आहे उत्तम पर्याय
1

गुजरातचा फेमस पदार्थ ‘हांडवो’ तुम्ही कधी खाल्ला आहे का? खमंग चवीचा हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी आहे उत्तम पर्याय

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील फ्रेश आणि हायड्रेट! काही मिनिटांमध्ये घरीच बनवा थंडगार बेलाचे सरबत
2

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील फ्रेश आणि हायड्रेट! काही मिनिटांमध्ये घरीच बनवा थंडगार बेलाचे सरबत

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’
3

Recipe : झणझणीत पदार्थाने वाढवा बोरिंग जेवणाची चव, घरी बनवा अस्सल गावरान चवीचा ‘लाल मिरचीचा ठेचा’

ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग Orange Soda, नोट करून घ्या रेसिपी
4

ताक, सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर संत्र्याच्या रसापासून बनवा रिफ्रेशिंग Orange Soda, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.