(फोटो सौजन्य: Pinterest)
बिर्याणी हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक अतिशय लोकप्रिय आणि राजेशाही पदार्थ मानला जातो. बिर्याणीची खासियत म्हणजे तिचा सुगंध, मसाल्यांचा खमंगपणा आणि भाताच्या प्रत्येक दाण्यात मिसळलेला चविष्ट रस. सामान्यतः बिर्याणी म्हटलं की मटण किंवा चिकन बिर्याणी डोळ्यांसमोर येते. परंतु शाकाहारी लोकांसाठी पनीर बिर्याणी ही एक अप्रतिम डिश आहे. पनीर हे पोषणमूल्यांनी भरलेले असून त्याचा मऊसर टेक्स्चर मसालेदार भातासोबत अप्रतिम लागतो.
तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी
पनीर बिर्याणी ही खास पाहुणचाराच्या वेळी, सणावाराला किंवा रविवारी दुपारच्या जेवणासाठी बनवली तर घरातील प्रत्येक जण खुश होतो. बिर्याणी बनवताना घालण्यात येणारे केशर, तूप, तळलेला कांदा आणि मसाल्यांचा सुगंध वातावरण भारावून टाकतो. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
कृती