Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील ही ५ फळे, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

Healthy Fruits : वजन कमी करण्यासाठी केवळ व्यायामच नाही, तर योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. काही पौष्टिक फळांचा आहारात समावेश केल्यास भूक नियंत्रणात राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 08:15 PM
Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील हे ५ पदार्थ, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

Weight Loss Tips : शरीरातील चरबी वितळवून टाकतील हे ५ पदार्थ, आजच आपल्या वेट-लाॅस जर्नीत करा समावेश

Follow Us
Follow Us:
  • आहारातील काही नैसर्गिक पर्याय वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.
  • योग्य खाण्याच्या सवयी आणि संतुलित आहारामुळे वेट लॉस जर्नीला गती मिळू शकते.
  • रोजच्या आहारात छोटे बदल करूनही फिटनेसचे ध्येय साध्य करणे शक्य आहे.
आजकाल रोजच्या धावपळीच्या जगात आपल्या आरोग्याकडे आपले दुर्लक्ष होत असते. बऱ्याचदा खाण्या-पिण्याची चुकीची वेळ, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपले वजन झपाट्याने वाढू लागते. वाढलेले वजन लठ्ठपणाच्या समस्येला निर्माण करते. ही एक सामान्य गोष्ट वाटतं असली तरी पुढे जाऊन आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणामुळे श्वसनाच्या समस्या जसे की दमा किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे हृदयरोग आणि सांधेदुखीचाही त्रास जाणवू लागतो. यामुळेच एक मूलमंत्र लक्षात ठेवा, जर तुम्हाला स्वत:ला निरोगी आणि फिट ठेवायचे असेल तर आजपासून आपल्या वजनावर नियंत्रण मिळवायला सुरुवात करा.

Pune Coffee Culture: कटिंग चहा ते कोल्ड ब्रू… पुण्यात रंगतंय ‘कॉफी कल्चर’!

वजन कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी बोरि्ंग जेवण आणि किटो डाएट करण्याची गरज नाही. काही पदार्थांचे सेवन करुन वजन झपाट्याने कमी केले जाऊ शकते. अनेकजन आपल्या वेट लाॅस जर्नीत फळांचा समावेश करत असतात. वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असतोच पण यासोबतच आहारात काही हेल्दी पदार्थांचाही समावेश करायला हवा. फळ अनेकांना खायला आवडतात पण वेट लाॅस जर्नीत या फळांची योग्य प्रकारे निवड करावी. आज या लेखात आपण काही फळांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांना आपल्या आहारात समावेश करुन तुम्ही तुमचे वजन झपाट्याने कमी करु शकता.

सफरचंद

सफरचंद आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरणार फळ आहे हे तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. याचे सेवन बऱ्याच काळापर्यंत पोटाला भरलेले ठेवते. जर तुम्हाला सतत भूक लागत असेल तर दिवसातून एकदा तुम्ही सफरचंदाचे सेवन करु शकता. याचे सेवन भूक कमी करते आणि शरीरातील कॅलरिज नियंत्रणात करण्यास मदत करते.

पपई

पपईचे सेवन पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी फायद्याचे मानले जाते. हे शरीरात जमलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते आणि फॅट मेटाबाॅलिजम वेगवान करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सकाळच्या नाश्त्यात तुम्ही फळांचे सेवन करु शकता.

कलिंगड

कलिंगडामध्ये पाण्याचा भरपूर साठा आढळतो. यात साधारण ९० टक्के पाण्याचे प्रमाण असते. अशात याचे सेवन शरीरात पाण्याची कमतरता भरुन काढते. यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन वाढत नाही.

संत्री

व्हिटॅमिन सी आणि फायबरने भरलेले संत्री हे फळ इम्युनिटी वाढवत नाही परंतु शरीरातील चरबी वितळवण्यासाठी याची मोठी मदत होऊ शकते. याचे सेवन देखील दिर्घकाळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करते.

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

किवी

वजन कमी करण्यासाठी कीवीचे सेवन केले जाते. यात कमी कॅलरीज, भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी असते जे वजन कमी करण्यास मदत करते. याच्या सेवनाने पचनक्रिया देखील सुधारते ज्यामुळे शरीरातील टाॅक्सीन बाहेर काढण्यास मदत मिळते.

Web Title: Weight loss tips best fruits for fast weight loss and body fat reduction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • healthy fruits
  • lifestyle news
  • Weight loss

संबंधित बातम्या

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या
1

झोपण्याचे ‘मिलिट्री स्लीप मेथड’ नक्की काय आहे? १२० सेकंदातच येईल झोप, कसं काम करतं ते जाणून घ्या

काच, स्टील, तांब की प्लास्टिक… लहान मुलांसाठी सर्वाेत्तम पाण्याची बाटली कोणती? Pediatrician ने दिली माहिती
2

काच, स्टील, तांब की प्लास्टिक… लहान मुलांसाठी सर्वाेत्तम पाण्याची बाटली कोणती? Pediatrician ने दिली माहिती

वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
3

वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

World Brain Day 2026: तणाव, स्क्रीनचा वाढता वापर आणि बैठी जीवनशैलीच्या युगात मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण
4

World Brain Day 2026: तणाव, स्क्रीनचा वाढता वापर आणि बैठी जीवनशैलीच्या युगात मेंदूच्या आरोग्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.