Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला लहान वयातील मुलांना मधुमेह का होतो? मधुमेहाची लक्षणे कोणती? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 26, 2026 | 05:30 AM
लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

लहान वयात मधुमेह होण्यामागे काय आहेत कारण? सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच करा उपचार

Follow Us
Close
Follow Us:

टाईप २ मधुमेह कशामुळे होतो?
लहान वयात मधुमेह होण्याची कारणे?
मधुमेहाची गंभीर लक्षणे?

पूर्वीच्या काळी मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजरांची लागण वयाच्या ६० व्या वर्षानंतर व्हायची. पण धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, चुकीच्या वेळी जेवण इत्याद अनेक गोष्टींच्या परिणामामुळे तरुण वयातच मधुमेह आणि इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण बाहेर काढून टाकणे. ज्यावेळी शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा तयार झालेल्या इन्सुलिनचा योग्य वापर होत नाही, तेव्हा रक्तातील साखर पेशींपर्यंत न पोहचता रक्तात जमा होण्यास सुरुवात होते. रक्तात जमा झालेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. मधुमेहासारखा गंभीर आजार केवळ तरुण वयातील लोकांचं नाहीतर लहान मुलांना सुद्धा होतो. सुमारे १० कोटींहून अधिक भारतीय मधुमेहाने त्रस्त आहेत.(फोटो सौजन्य – istock)

देशभरात १४ वर्षीय मुलींसाठी विशेष HPV लसीकरण मोहीम! गर्भशयाचा कॅन्सर झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे

लहान वयात मधुमेह का होतो?

मागील ५ वर्षांमध्ये १५ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये ‘टाईप २’ मधुमेहाचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे. मधुमेहाची लागण झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर गोळ्या औषधांवर राहावे लागते. हा आजार केवळ शारीरिक आरोग्याचं नाहीतर मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून टाकतो. त्यामुळे लहान मुलांना कमीत कमी गोड पदार्थ खाण्यास द्यावे. मधुमेह हा केवळ अनुवांशिक आजार नसून चुकीची जीवनशैली जगल्यामुळे होणारा गंभीर आजार आहे. कोणत्याही वयातील मुलामुलींना मधुमेह होऊ शकतो.

मधुमेह झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • वारंवार तहान लागणे
  • जास्त भूक लागणे
  • रात्री वारंवार लघवीला जावे लागणे
  • दृष्टी अंधुक होणे
  • जखम लवकर बरी न होणे
  • हातापायांना मुंग्या येणे
  • अचानक वजन कमी होणे

मधुमेहाचा हृदय आणि किडनीवर होणारा परिणाम:

मधुमेह झाल्यानंतर शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो. हृदय, डोळे आणि किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास डोळ्यांची दृष्टी कमी होते, तर काहीवेळा शरीरावर झालेल्या जखमांमुळे कोणताही अवयव कापून टाकावा लागतो. जखम झालेल्या भागात इन्फेक्शन वाढल्यानंतर जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे हृदयविकाराचा) धोका २ ते ४ पटीने वाढतो. याशिवाय कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेहाला सायलेंट किलर आजार असे सुद्धा म्हंटले जाते. हा आजार संपूर्ण शरीर आतून पोखरून काढतो.

तरुण वयात का उद्भवते संधिवाताची समस्या? सकाळी उठल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात ‘कॉम्प्लेक्स कार्ब्स’ असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय साखर आणि मैदा असलेले पदार्थ खाणे टाळावे. याशिवाय दिवसभरातून किमान ४० ते ४५ मिनिटं चालावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी ३०% पर्यंत कमी होईल.आहारात कोणत्याही गोड पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मधुमेह (Diabetes) म्हणजे काय?

    Ans: मधुमेह ही एक चयापचय स्थिती आहे जिथे शरीर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकत नाही. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही.

  • Que: मधुमेहाची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, सतत थकवा जाणवणे.

  • Que: रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी?

    Ans: साखर, मैदा, प्रक्रिया केलेले अन्न टाळा. फायबरयुक्त पदार्थ, भाज्या आणि कडधान्ये खा.

Web Title: What are the causes of diabetes at a young age these serious symptoms appear in the early days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • diabetes
  • home remedies for Diabetes
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब
1

Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य
2

Diabetes रूग्णांसाठी बटाटा आणि रताळं ठरतं विष? काय आहे तथ्य

शरीरासाठी ठरेल विष! प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही गाजर बीटचा रस, जाणून घ्या फायदे आणि तोटे
3

शरीरासाठी ठरेल विष! प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही गाजर बीटचा रस, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.