Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात? पचनक्रिया आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीने खा कढीपत्ता

कढीपत्त्याच्या पानांचे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक घटकांमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच मधुमेहावर सुद्धा नियंत्रण मिळवता येते. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 08:25 AM
उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात? पचनक्रिया आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीने खा कढीपत्ता

उपाशी पोटी कढीपत्ता खाल्ल्यास शरीरात कोणते बदल होतात? पचनक्रिया आणि मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी या पद्धतीने खा कढीपत्ता

Follow Us
Follow Us:

कढीपत्त्याच्या पानांचे फायदे?
नियमित किती कढीपत्त्याची पाने खावीत?
रक्तातील साखर कमी करण्यासाठी कढीपत्ता किती प्रभावी आहे?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरसंबंधित असंख्य समस्या वाढू लागल्या आहेत. बिघडलेली पचनक्रिया, लठ्ठपणा, थकवा, अशक्तपणा, केस गळणे इत्यादी अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. शरीरसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने लक्षणे तीव्र होतात आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे छोट्या मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा इत्यादी समस्या वाढल्यानंतर शरीरात बदल होतात. अशावेळी आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

मिडलाइफ महिलांच्या आरोग्यावर भर! लिसा रे च्या क्लिनिकमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश, आरोग्यसेवेला मिळेल चालना

सकाळी उठल्यानंतर नियमित कढीपत्त्याच्या पानांचे सेवन केल्यास मधुमेहापासून सुटका मिळेल. रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. कढीपत्त्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर, कार्बाझोल अल्कलॉइड्स, फ्लेवोनॉईड्स व पॉलिफेनॉल्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या घटकांमध्ये प्रदाह-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे चयापचय सुधारण्यास मदत होते. कढीपत्यामधील इन्सुलिनचे कार्य सुधारते. त्यामुळे दैनंदिन आहारात कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी कढीपत्ता किती प्रभावी आहे?

मधुमेह किंवा प्री-डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी सकाळी उठल्यानंतर कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. उपाशी पोटी कढीपत्ता चावून खाल्ल्यास महिनाभरात बदल दिसू लागेल. कढीपत्ता हा आहारातील एक उत्तम घटक आहे. तसेच मधुमेह असलेल्या लोकांनी उत्तम आहार घेणे फार गरजेचे आहे, अन्यथा आरोग्य बिघडू शकते. जीवनशैलीत होणारे बदल शरीरासाठी घातक ठरतात. त्यामुळे गोळ्या औषधांच्या सेवनासोबतच नियमित ५ ते ६ कढीपत्त्याची पाने चावून खाणे फार आवश्यक आहे. पण कढीपत्त्याच्या पानांना कधीच इन्सुलिन किंवा गोळ्यांचा पर्याय समजू नये.

एचएनसीआयआयच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परिषदेत तोंडाच्या कर्करोग उपचारांच्या भविष्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा

पचनक्रिया सुधारण्यासाठी प्रभावी:

कढीपत्त्याच्या पानांमध्ये असलेले फायबर शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. हलकासा गॅस किंवा ऍसिडिटी झाल्यानंतर कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्यास फरक दिसून येईल. पण वारंवार जुलाब, मळमळ किंवा उलट्या होत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. कढीपत्यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे केस गळणे पूर्णपणे थांबते. यासाठी आहारात कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवून खावी. केस गळण्यासोबतच संप्रेरकांचे असंतुलन, थायरॉईड, पोषणतत्वांची कमतरता आणि तणावापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उपाशीपोटी कढीपत्ता खाल्ल्याने कोणते फायदे होऊ शकतात?

    Ans: कढीपत्त्यात अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. उपाशीपोटी मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास पचनक्रिया सुधारण्यास, चयापचयाला चालना मिळण्यास आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होऊ शकते.

  • Que: कढीपत्ता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो का?

    Ans: काही संशोधनांमध्ये कढीपत्ता रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास सहाय्यक ठरू शकतो असे सुचवले आहे. मात्र, तो मधुमेहावरील औषधांचा पर्याय नाही. डॉक्टरांनी दिलेले उपचार नियमित सुरू ठेवणे आवश्यक आहे.

  • Que: उपाशीपोटी कढीपत्ता कसा खावा?

    Ans: सकाळी 8–10 ताजी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन चावून खाऊ शकता किंवा कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. कोणताही घरगुती उपाय नियमित करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते.

Web Title: What changes occur in the body when eating curry leaves on an empty stomach curry leaves benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत
1

लठ्ठपणामुळे शरीरावर चरबी वाढली आहे? मग बिनधास्त खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी करण्याची पारंपरिक पद्धत

मिडलाइफ महिलांच्या आरोग्यावर भर! लिसा रे च्या क्लिनिकमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश, आरोग्यसेवेला मिळेल चालना
2

मिडलाइफ महिलांच्या आरोग्यावर भर! लिसा रे च्या क्लिनिकमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश, आरोग्यसेवेला मिळेल चालना

एचएनसीआयआयच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परिषदेत तोंडाच्या कर्करोग उपचारांच्या भविष्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा
3

एचएनसीआयआयच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित परिषदेत तोंडाच्या कर्करोग उपचारांच्या भविष्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर चर्चा

केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा ‘हे’ आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड
4

केस विंचरल्यानंतर होणारा गुंता पाहून भीती वाटते? मग केसांवर लावा ‘हे’ आयुर्वेदिक तेल, महिनाभरात केस होतील जाडजूड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.