Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AMH चाचणी नक्की काय आहे? तुम्हाला करता येईल Pregnancy चे अचूक नियोजन, तज्ज्ञांचा सल्ला

चुकीच्या खाण्याच्या पद्धती, बदललेली लाइफस्टाइल यामुळे अनेक महिलांना वंध्यत्वाची समस्या दिसून येत आहे. मात्र प्रजनन आरोग्याबाबत जागरूकताही महत्त्वाची आहे. यासाठीच AMH चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतो

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 24, 2026 | 12:09 PM
AMH चाचणी नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

AMH चाचणी नक्की काय आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • प्रजनन आरोग्याबाबत तज्ज्ञांचा योग्य सल्ला
  • काय आहे AMH चाचणी 
  • महिलांनी ही चाचणी करण्याची आवश्यकता का आहे
अलिकडच्या काळात महिलांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. विशेषतः उशीरा गर्भधारणा करण्याचा विचार करणाऱ्या महिलांसाठी योग्य वेळी तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर एएमएच (Anti-Müllerian Hormone) चाचणी ही महिलांच्या प्रजननक्षमतेचे आकलन करून देणारी महत्त्वाची चाचणी मानली जाते.

तज्ज्ञांच्या मते, एएमएच ही एक साधी रक्त चाचणी असून ती महिलांच्या अंडाशयातील ‘ओव्हेरियन रिझर्व्ह’ म्हणजेच उपलब्ध अंड्यांची संख्या दर्शवते. हे हार्मोन लहान फॉलिकल्समधून तयार होत असून त्याचे प्रमाण मोजून भविष्यातील प्रजननक्षमतेचा अंदाज घेता येतो. विशेष म्हणजे, ही चाचणी मासिक पाळीच्या कोणत्याही दिवशी करता येते. डॉ. ज्योत्स्ना पलगामकर, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, विरार, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

Pregnancy Tips: उन्हाळ्यात गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावे, काय करावे आणि काय टाळावे; तज्ज्ञांचा सल्ला

काय आहे AMH 

एएमएच पातळी कमी असल्यास अंड्यांची संख्या वयानुसार अपेक्षेपेक्षा कमी असण्याची शक्यता दर्शवते. मात्र याचा अर्थ गर्भधारणा अशक्य आहे असा होत नाही; फक्त प्रजननासाठी उपलब्ध कालावधी कमी असू शकतो, असे तज्ज्ञ स्पष्ट करतात. उलट एएमएच जास्त असल्यास अंड्यांची संख्या चांगली असल्याचे संकेत मिळतात. अनेक जणांना अगदी २० व्या वर्षातही गर्भधारणेसाठी प्रयत्न करावे लागतात. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र या चाचणीमुळे तुम्हाला गर्भधारणा होणे शक्य आहे की नाही हे लवकर कळू शकते आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढील निर्णय घेऊ शकता. 

ही चाचणी कोणी करावी?

ही चाचणी विशेषतः गर्भधारणेस प्रयत्न करणाऱ्या, गर्भधारणा न होण्याची समस्या असलेल्या, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), अनियमित मासिक पाळी किंवा अकाली रजोनिवृत्तीचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांसाठी उपयुक्त ठरते. एएमएचसोबतच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (FSH), ल्युटिनायझिंग हार्मोन (LH) आणि अँट्रल फॉलिकल काउंट यांसारख्या इतर तपासण्या करण्याचा सल्ला देखील तुमचे डॉक्टर देऊ शकतात.

एएमएच चाचणीमुळे महिलांना त्यांच्या प्रजननक्षमतेबाबत स्पष्ट चित्र कळते. योग्य वेळी सल्ला घेतल्यास अनेक महिलांना निरोगी गर्भधारणा साध्य करता येते.चांगल्या प्रजनन आरोग्यासाठी संतुलित आहार, धूम्रपान व मद्यपान टाळणे, नियमित व्यायाम आणि योग्य वजन राखणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. महिलांनी वेळेत एएमएच चाचणी करून योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे.

Pregnancy Tips: बाळ होण्यासाठी प्रयत्न करताय? 5 सोप्या पद्धतीने लवकर होईल Conceive

Web Title: What is amh test you can accurately plan your pregnancy expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips
  • pregnancy

संबंधित बातम्या

Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य
1

Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने खरंच लवकर फॅट बर्न होते? जाणून घ्या सत्य

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना
2

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.