Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिंज इटिंग म्हणजे काय? सतत ‘खाण्याचा’ आजार शरीरासाठी ठरेल धोक्याचा, जाणून घ्या सविस्तर माहिती

रोजच्या आहारात काहींना अतिप्रमाणात जेवण्याची सवय असते. पण हीच सवय शरीरासाठी धोक्याची ठरते. यामुळे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल इत्यादी गंभीर आजार वाढतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 28, 2026 | 10:55 AM
बिंज इटिंग म्हणजे काय? सतत 'खाण्याचा' आजार शरीरासाठी ठरेल धोक्याचा, जाणून घ्या सविस्तर माहिती

बिंज इटिंग म्हणजे काय? सतत 'खाण्याचा' आजार शरीरासाठी ठरेल धोक्याचा, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us
Close
Follow Us:

शरीर फिट आणि फाइन असण्यासाठी हेल्दी खाण्यासह वेळेवर जेवण करणे महत्वाचे असते. पण सध्याचे दगदगीचं रुटीन, फास्टफूड खाण्याची सवय, वेळेवर न खाणे यामुळे अनेक आजार होत आहेत. सततच्या धावपळीमुळे अनेकवेळा थकल्याने काहीच खाण्याची इच्छा होत नाही तर कधी-कधी खूप खायची इच्छा होते. कितीही खाल्लं तरी वारंवार खावंसं वाटतं, विविध प्रकारचे पदार्थ खाऊनही भूक भागत नाही, असे का होते? तज्ज्ञांच्या मते, हा एक प्रकारचा आजार आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mouth Ulcer: तोंडात आलेल्या जखमांमुळे खाणे पिणे कठीण झाले आहे? मग अल्सर बरे करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिंज इटिंग म्हणजे काय?

वारंवार खाण्याची इच्छा होणे याला ‘बिंज इटिंग’ असे म्हणतात. हा एक प्रकारचा ‘इटिंग डिसऑर्डर’ आहे. हा आजार महिला, पुरुषांना कोणत्याही वयात होऊ शकतो. एका रिसर्चनुसार हा आजार तरुणांमध्ये अधिक प्रमाणात दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, बिंज इटिंग आजार जडलेल्या व्यक्तीला भूकेवर नियंत्रण राहत नाही. भूक नसली तरी व्यक्तीला काही ना काही खाण्याची इच्छा होते. ही समस्या वारंवार जाणवते.

सतत खाण्याची कारणे?

कधी कधी राग, एकटेपणा, स्ट्रेस या नकारात्मक भावनेमुळे व्यक्तीवर दबाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत व्यक्ती जास्त प्रमाणात खातो. एकदंरच, हा केवळ खाण्याचा आजार नसून मानसिक स्थितीशी संबंधित आहे. नैराश्य, चिंता, शरीराविषयी राग किंवा कडक डाएट यामुळे उद्भवतो. मात्र, ही सवय आरोग्याच्यादृष्टीने योग्य नाही.

देशातील 70% महिलांना PCOS-PCOD, वाढतोय वंध्यत्वाचा धोका; Swami Ramdev नी सांगितला रामबाण उपाय

आरोग्यावर परिणाम

अनेकांना वाटते सतत खाणे किंवा प्रत्येकवेळी कॅलरीजचा विचार करुन खाणे हे नॉर्मल आहे. मात्र याचा आपल्या आरोग्यावर आयुष्यभरासाठी परिणाम होतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. महत्वाचे म्हणजे याचा परिणाम आपल्या शरिरावरच नाही तर आपल्या मानसिक आरोग्यावरदेखील परिणाम होतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: What is binge eating the disease of constant eating will be dangerous for the body know the detailed information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Side Effects Of Eating Fast Food

संबंधित बातम्या

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन
1

रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी कमी झाल्यामुळे थकल्यासारखे वाटते? लोहाची पातळी भरून काढण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा सेवन

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
2

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण
3

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सतत मूड स्विंग-पोटदुखीचा त्रास होतो? किचनमधील ‘हे आयुर्वेदिक मसाले शरीरासाठी आहेत रामबाण

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम
4

रोजच्या जेवणात नियमित भात खाल्ल्यास शरीराचे होऊ शकते गंभीर नुकसान, जाणून घ्या भात खाण्याचे दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.