Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delulu, FOMO, Aura… Gen-Z ची भाषा ऐकून गोंधळलात? एका क्लिकमध्ये सर्व ट्रेंडिंग शब्दांचा अर्थ जाणून घ्या

जेन-झीची 'Delulu', 'FOMO', 'MIA' यांसारखी स्लँग्स आता सोशल मीडियापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संसदेतील चर्चेतही या शब्दांचा उल्लेख झाल्याने त्यांचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 01:55 PM
Delulu, FOMO, Aura... Gen-Z ची भाषा ऐकून गोंधळलात? एका क्लिकमध्ये सर्व ट्रेंडिंग शब्दांचा अर्थ जाणून घ्या

Delulu, FOMO, Aura... Gen-Z ची भाषा ऐकून गोंधळलात? एका क्लिकमध्ये सर्व ट्रेंडिंग शब्दांचा अर्थ जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर सतत ऐकू येणारे काही Gen-Z शब्द आता संसदेपर्यंत पोहोचल्याने त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
  • तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या या स्लँग्समागे वेगळे अर्थ आणि संदर्भ दडलेले असून ते दैनंदिन संवादाचा भाग बनले आहेत.
  • Delulu, FOMO, MIA सारख्या ट्रेंडिंग शब्दांचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेतल्यास Gen-Z ची भाषा समजून घेणे अधिक सोपे होईल.
जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर जेन-झीची अनोखी कोडवर्ड भाषा आता संपूर्ण देशभरात फेमस झाली आहे. यात कोणतीही शंका नाही की नवी पिढी सुरुवातीपासूनच या शब्दांचा वापर करत होती परंतु देशाच्या संससेत या शब्दांचा वापर झाल्यानंतर या भाषेची चर्चा आता आणखी वाढली आहे. गंभीर, कायदेशीर भाषा वापरणारे नेते जेव्हा लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात जेन-झीची भाषा वापरु लागले तेव्हा सर्वांचेच लक्ष याकडे लागून राहिले. देशाच्या मंत्र्यांनी विरोधकांना “MIA” किंवा “FOMO” असे म्हटले ज्यानंतर हे स्पष्ट झाले की सोशल मिडियाची ही भाषा फक्त इंटरनेटपुरतीच मर्यादित नसून देशाच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत हिचा प्रसार झाला आहे. अनेकांना जेन झीच्या या भाषेचा नेमका अर्थ काय ते समजत नाही. तुम्ही याता सामील असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरेल. आज आपण काही पाॅप्यूलर जेन झी शब्दांचे अर्थ जाणून घेणार आहोत.

Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड

Clocked it

मागील काही काळापासून जेन झी Clocked it या शब्दाचा फार वापर करु लागले आहेत. जेव्हा एखाद्या गोष्टीची ओळख पटते किंवा त्यावर एकमत होते, तेव्हा त्याला ‘क्लॉक्ड इट’ असे म्हटले जाते. या शब्दाचा सोपा अर्थ असा होतो की तुम्ही एकदम बरोबर ओळखले.

Delulu

हा शब्द तुम्ही सोशल मिडियावर अनेकदा ऐकला असेल. बऱ्याच काळापासून Delulu या शब्दाचा ट्रेंड जेन झीमध्ये वाढत चालला आहे. याचा अर्थ असा होतो की, एखादी व्यक्ती जी वास्तवापासून दूर स्वत:च्या काल्पनिक जगात मग्न आहे. याचा अर्थ मराठी म्हण दिवास्वप्न पाहणे याच्याशी मिळता-जुळता आहे.

FOMO

फिअर ऑफ मिसिंग समथिंग याचा शाॅर्ट फाॅर्म फोमो असा आहे. तुम्ही अनेकदा या शब्दाचा वापर केला असेल किंवा हा शब्द ऐकला असेल. आपल्याया सतत वाटत राहणे की आपल्याकडून काहीतरी सुटत चाललं आहे असा या शब्दाचा अर्थ आहे. काहीतरी मागे राहलंय अशी भितीदायक भावना मनात येणं म्हणजेच फोमो.

MIA

हा शब्द मिसिंग इन एक्शन याचा शाॅर्ट फाॅर्म आहे. याचा अर्थ आहे गरजेच्या वेळी किंवा कामाच्या वेळी अचानक गायब होणे. आजकाल जेन झीच्या जगात महत्त्वपूर्ण मिटिंगमध्ये जर कुणी हजर राहिले नाही तर त्यांना MIA या शब्दाने संबोधले जाते.

मसुरी ट्रिपमध्ये ‘झरीपानी कॅसल’ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं ‘मुसाफिर कॅफे’

Delulu is Solulu

डेलुलु इज सोलुलु या शब्दाचा अर्थ आहे की एखादी समस्या सुटत नसल्यास भ्रमात राहणे हाच एकमेव उपाय आहे. सोलुलू हा ‘उपाय’ या अर्थाचा एक बोलीभाषेतील शब्द आहे.

 

Web Title: What is the gen z slang meaning delulu fomo mia trending terms explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Gen Z
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
1

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?
2

Relationship Tips: आंघोळीशिवाय डेटवर जात आहेत Gen Z! काय आहे नवा Unpolished Look ट्रेंड, का होतोय व्हायरल?

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
3

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
4

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.