Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

Mathri Recipe : कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीची मठरी चहासोबत खायला फार चवदार लागते. विकत कशाला तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच या पदार्थाला घरी सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 01:41 PM
Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

Recipe : मैद्यापासून नाही तर गव्हाच्या पिठापासून घरी बनवा कुरकुरीत मठरी, झटपट तयार होईल रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • मठरी हा एक पारंपारिक स्न्रॅक्सचा पदार्थ आहे.
  • तुम्ही चहासोबत खाण्यासाठी याला घरीच बनवू शकता.
  • ही मठरी आपण गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत.
चहाच्या वेळी नेहमीच काहीतरी कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. यासाठी एक पारंपारिक नाश्ता म्हणजे मठरी. हा पदार्थ मूळचा राजस्थानचा आहे पण देशभरात याला फार आवडीने बनवले आणि खाल्ले जाते. हा पदार्थ साधारणपणे मैद्यापासून तयार केला जातो पण आज आपण गव्हाच्या पिठापासून मठरी कशी बनवायची याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.

Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का ‘मँगो मलाई रोल’, एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

मठरी तयार करण्यासाठी तुम्हाला फार वेळ किंवा फार मेहनतीची गरज लागत नाही. तुम्ही फार निवडक साहित्यांपासून या पदार्थाला तयार करु शकता. मुख्य म्हणजे एकदाच बनवलेली ही मठरी महिनाभर साठवताही येते. पुढच्या वेळी अचानक पाहुणे घरी आले आणि चहासोबत द्यायला घरात स्नॅक्स शिल्लक नसतील तर ही मठरी त्यांना जरुर करुन खायला घाला. चला नोट करुन घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • 5 काजू
  • २ वेलची
  • 1/4 कप रवा
  • अर्धा कप साखर
  • 5 काजू
  • २ वेलची
  • 1/4 कप दूध
  • अर्धा कप साखर
महिनाभर टिकून राहील आंबटगोड चवीची चिंच चटणी! स्नॅक्ससोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • मठरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात रवा आणि अर्धा कप साखर घालून मिक्स करा.
  • आता यात 5-6 काजू आणि 2 इलायचीचे तुकडे घाला.
  • आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घाला आणि याला बारीक वाटून घ्या.
  • मिक्सरमध्ये वाटलेल्या पिठाला एका परातीत काढा आणि यात गव्हाचे पीठ घालून मिसळा.
  • यासोबतच यात दोन चमचे तूप आणि 1/4 कप दूध घालून पीठ मळून घ्या.
  • पिठाला छान मऊ मळून झाले की 15 मिनिटे याला झाकूण ठेवा.
  • मळलेल्या पिठाचे लहान गोळे तयार करा आणि पुरीप्रमाणे लाटून याला मठरीचा आकार द्या.
  • तुम्ही याला तुमच्या आवडीचा कोणताही आकार देऊ शकता.
  • आता गॅसवर एक कढई ठेवून यात तेल गरम करत ठेवा.
  • तेल जेव्हा गरम होईल तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम करा आणि सर्व मठरी तेलात छान खुसखुशीत तळून घ्या.
  • तयार मठरी एका परातीत काढा आणि थंड झाल्यावर यांना एका हवाबंद डब्यामध्ये बंद करुन ठेवा.
  • तुम्ही चहासोबत या कुरकुरीत मठरीचा आस्वाद घेऊ शकता.
 

Web Title: Wheat flour mathri recipe crispy homemade tea time snack recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
2

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
3

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
4

Smoothie Recipe: नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.