Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय

गर्भाशयात झालेले फायब्रॉइड्सच्या गाठी कायमच कॅन्सरच्या नसतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार केल्यास गाठी आपोआप फुटून जातील आणि त्रासापासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया फायब्रॉइड्सच्या गाठी का होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2026 | 05:30 AM
गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय

गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय

Follow Us
Follow Us:

गर्भाशयात फायब्रॉइड्सच्या गाठी का तयार होतात?
फायब्रॉइड्सच्या गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
फायब्रॉइड्स गाठी नैसर्गिकरित्या फुटून जाण्यासाठी उपाय.

महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. शरीरात होणाऱ्या बदलांमुळे काहीवेळा महिलांची चिडचिड वाढून मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. वयाच्या चाळिशीनंतर किंवा तरुण वयातच काहीवेळा गर्भाशयात गाठी तयार होतात. ही एक सामान्य समस्या असली तरीसुद्धा वेळीच लक्ष न दिल्यास गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची खूप जास्त शक्यता असते. बहुतेक वेळा तयार झालेल्या गाठी कॅन्सरच्या असतात असे नाही. फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंच्या भिंतींमध्ये तयार होणाऱ्या कर्करोग नसलेल्या गाठी. या गाठी महिलांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम करतात. आरोग्य तपासणी करताना काहीवेळा सोनोोग्राफीमध्ये गाठी दिसून येतात, ज्यामुळे महिलांच्या मनात भीती निर्माण होते. चला तर जाणून घेऊया गर्भाशयात Fibroids च्या गाठी का तयार होतात? गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे आणि गाठी फुटून जाण्यासाठी नैसर्गिक उपाय कोणते.(फोटो सौजन्य – istock)

जीवनशैलीजन्य आजारांचे वाढते आव्हान! हिपॅटायटिस-एचा उद्रेक, डेंग्यूची वाढती चिंता; कर्करोगाच्या धोक्यातही वाढ

गर्भाशयात फायब्रॉइड्सच्या गाठी का तयार होतात?

महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. या बदलांचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्य झाल्यानंतर अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन हार्मोन्स फायब्रॉइड्सच्या वाढीला उत्तेजना देतात. ज्यामुळे गरोदरपणात गाठी झपाट्याने वाढतात. पण रजोनिवृत्तीनंतर तयार झालेल्या गाठी आकुंचन पावतात आणि हळूहळू कमी होतात. तुमच्या कुटुंबातील आई, बहीण किंवा आजीला फायब्रॉइड्सचा त्रास असल्यास अनुवंशिकतेने तुम्हाला सुद्धा होण्याची शक्यता असते. वाढलेले वजन आणि चुकीचा आहार इत्यादी गोष्टींमुळे सुद्धा फायब्रॉइड्सच्या गाठी वाढू शकतात.

फायब्रॉइड्सच्या गाठी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • मासिक पाळीच्या वेळी अतिप्रमाणात रक्तस्त्राव होणे किंवा पाळी जास्त दिवस टिकणे
  • ओटीपोटात सतत जडपणा जाणवणे
  • वारंवार लघवीला होणे
  • गाठीचा दाब आतड्यांवर पडल्यास बद्धकोष्ठता
  • पाठदुखी, पोटाला सूज आल्यासारखे वाटणे
  • गाठींमुळे वंध्यत्व किंवा गर्भपाताचा धोका वाढणे
नवी मुंबईत प्रथमच दुर्मिळ हृदयरोगावर उपचार; ७१ वर्षीय महिलेची ओपन हार्ट सर्जरी टळली, गंभीर आजारावर केली मात

फायब्रॉइड्स गाठी नैसर्गिकरित्या फुटून जाण्यासाठी उपाय:

वैज्ञानिक दृष्ट्या फायब्रॉइड्स रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. जीवनशैलीतील बदल आणि वाढलेले वजन संतुलित राखून गाठी कमी करू शकता. नियमित गायनॅकॉलॉजिकल चेक-अप आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार केल्यास गाठी कमी होण्यास मदत होईल. रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी आणि गाठीचा आकार तात्पुरता लहान करण्यासाठी हार्मोन्सच्या गोळ्या किंवा इंजेक्शन्स डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्या. काहीवेळा गाठी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो, पण खूप जास्त गंभीर परिस्थिती असल्यास गर्भाशय सुद्धा काढावे लागते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गर्भाशयात Fibroids म्हणजे काय?

    Ans: Fibroids म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंच्या ऊतींपासून तयार होणाऱ्या सौम्य (कॅन्सर नसलेल्या) गाठी असतात. त्यांचा आकार आणि संख्या वेगवेगळी असू शकते.

  • Que: गर्भाशयात Fibroids का तयार होतात?

    Ans: हार्मोन्समधील बदल, अनुवांशिक कारणे, वय, वजन वाढणे आणि काही जीवनशैलीशी संबंधित घटकांमुळे Fibroids होण्याचा धोका वाढू शकतो.

  • Que: Fibroids झाल्याची कोणती लक्षणे दिसू शकतात?

    Ans: मासिक पाळीत जास्त रक्तस्राव, पोटाच्या खालच्या भागात दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, वारंवार लघवी होणे, पाठदुखी किंवा गर्भधारणेत अडचणी अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: Why do uterine fibroids develop symptoms associated with them and natural remedies to help them dissolve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • women health

संबंधित बातम्या

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
1

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
4

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.