Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात का उद्भवते संधिवाताची समस्या? सकाळी उठल्यानंतर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

संधिवात झाल्यानंतर हाडांमध्ये वेदना वाढतात. या वेदना काहीवेळा इतक्या असह्य होतात की संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. संधिवात झाल्यानंतर दिसून येतात ही गंभीर लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 25, 2026 | 09:04 AM
तरुण वयात का उद्भवते संधिवाताची समस्या? सकाळी उठल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

तरुण वयात का उद्भवते संधिवाताची समस्या? सकाळी उठल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

संधिवात म्हणजे काय?
संधिवाताची लक्षणे?
हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय?

पूर्वीच्या काळी आरोग्यासंबंधित गंभीर समस्या वयाच्या ६० व्या वर्षानंतर उद्भवत होत्या. पण हल्ली तरुण वयातच अनेकांना आरोग्यासंबंधित गंभीर आजार होत आहेत. मधुमेह, कॅन्सर, संधिवात, उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल, हृदयरोग यांसारख्या आजारांची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हाडांसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर शरीरातील अवयवांना इजा पोहचते. शरीरात होणाऱ्या ऑटो-इम्यून बदलांमुळे आणि विटामिनच्या कमतरतेमुळे वयाच्या तिशीमध्येच हाडांमध्ये वेदना वाढू लागल्या आहेत. सांध्यांमध्ये वेदना वाढल्यानंतर चालताना, खाली बसताना किंवा वर उठताना खूप जास्त वेदना होतात. याशिवाय संधिवात झाल्यानंतर हातापायांची बोटे वाकडी होतात. यामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक नुकसान होते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तरुण वयातसंधिवाताची समस्या का उद्भवते? सांध्यांमध्ये वेदना वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

संपलं तरी काळजी नको! तुम्हाला माहिती आहे का? विना दूधही बनू शकतो पनीर, कंटेंट क्रिएटरने शेअर केला किचन हॅक

तरुण वयात सांध्यांमध्ये वेदना का होतात?

सांध्यांचे १०० हुन अधिक वेगवेगळे आजार असतात. शरीरातील कोणत्याही अवयवाला किंवा हाडाला इजा पोहचू शकते. सांध्यामध्ये ‘कार्टिलेज’ नावाची एक मऊ गादी असते. मऊ गादीसारखा थर हाडांपासून एकमेकांचे घर्षण होण्यापासून बचाव करतो.पण याच कार्टिलेजची झीज झाल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना वाढतात. तर काहीवेळा सांध्यांना सूज येण्याची जास्त शक्यता असते. शरीराला येणारी सूज हे सांधेदुखीचे मूळ कारण आहे. त्यामुळे सांध्यांची हालचाल वाढल्यानंतर खूप जास्त तीव्र वेदना होतात. सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना केवळ शारीरिक दुखणे नसून दैनंदिन कामांवर होणारा मोठा परिणाम आहे.

संधिवाताची गंभीर लक्षणे?

  • सांध्यांना वारंवार सूज येणे
  • सांध्यांच्या जागी त्वचा लाल होणे
  • स्पर्श केल्यावर गरम लागणे
  • सतत थकवा जाणवणे
  • हलका ताप येणे
  • वजन कमी होणे
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात अस्वस्थपणा जाणवतो? पोट स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर करा ‘हे’ काम

विटामिनची कमतरता:

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. पण विटामिनच्या पातळीमध्ये बदल झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते. ७० टक्के पेक्षा जास्त तरुणांमध्ये संधिवाताची समस्या उद्भवते. याशिवाय शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडांची घनता कमी होते. त्यामुळे आहारात बदल करणे आवश्यक आहे. संधिवात पूर्णपणे बरा करण्यासाठी अँटी-ऑक्सिडंट्स युक्त फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. तसेच अक्रोड, हळद, सुका मेवा इत्यादी पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला भरपूर फायदे होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संधिवाताची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: सांध्यांमध्ये वेदना (विशेषतः सकाळी उठल्यानंतर)सांध्यांना सूज आणि कोमलता जाणवणे

  • Que: संधिवाताचे प्रकार कोणते?

    Ans: ऑस्टियोआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, किशोर संधिवात

  • Que: संधिवात कशामुळे होतो?

    Ans: वाढते वय, चुकीची जीवनशैली, लठ्ठपणा आणि अपुरे पोषण

Web Title: Why does arthritis occur at a young age do not ignore these symptoms that appear after waking up in the morning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • strong bones

संबंधित बातम्या

Cortisol Hormone:सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
1

Cortisol Hormone:सकाळी उपाशी पोटी चहा कॉफी पिता? कॉर्टिसॉल हॉर्मोनच्या पातळीमध्ये बिघडल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
2

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
3

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
4

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.