वाढत्या वयात महिलांमधील तब्येतीच्या समस्या होतील कायमच्या कमी!
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. मासिक पाळी, हार्मोनल बदल इत्यादी अनेक बदलांमुळे आरोग्य काहीसे बिघडून जाते. बऱ्याचदा महिला कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत.सतत काम आणि कुटुंबाच्या जबाबदारीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. केसगळतीच्या समस्या, वजन वाढणे, गुडघेदुखी-कंबरदुखी, पोटाचे विकार, मासिक पाळीच्या समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी पदार्थांचा वापर करून चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या चटणीचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेला मधुमेह आणि उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. कॅल्शियम, ओमागा-३ फॅटी ऍसिडस आणि फायबरने समृद्ध असलेल्या पदार्थांचे आहारात नेहमीच सेवन करावे.(फोटो सौजन्य – pinterest)
रोजच्या आहारात हेल्दी आणि टेस्टी चटणीचे सेवन केल्यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतील. तसेच शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होईल. चटणीचे सेवन केल्यामुळे हाडे मजबूत होतात. चला तर जाणून घेऊया चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.
महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल कोहळ्याचं सूप! चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, नोट करून घ्या रेसिपी