Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा ‘हा’ चविष्ट पदार्थ, लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल पदार्थ

पपनीस खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी पपनीस भेळ किंवा पपनीस सॅलड बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पपनीस भेळ बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 20, 2025 | 08:00 AM
आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा 'हा' चविष्ट पदार्थ

आंबट गोड चवीच्या पपनीसपासून झटपट बनवा 'हा' चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या भाज्यांसोबतच फळांचे सुद्धा उत्पादन घेतले जाते. हंगामी फळे चवीला अतिशय सुंदर लागतात. वेगवेगळ्या ऋतूनुसार बाजारात हंगामी फळे सहज उपलब्ध होतात. त्यातील अनेकांना आवडणारे आंबट गोड चवीचे फळ म्हणजे पपनीस. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात पपनीस खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरात थंडावा वाढतो. याशिवाय शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पपनीस खावे. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि केसांसाठी अतिशय गुणकारी ठरते. पण अनेकांना पपनीस खायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पपनीस भेळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली पपनीस भेळ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. यामध्ये तुम्ही अनेक वेगवेगळे मसाले आणि पदार्थ टाकू शकता.(फोटो सौजन्य: Pinterest)

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • पपनीस
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • हिरवी मिरची
  • साखर
  • लिंबू
  • चाट मसाला
उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा साबुदाणा टिक्की

कृती:

  • पपनीस भेळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, डाळिंब आणि पपनीसची साल काढून सोलून घ्या. पपनीस सोलून झाल्यानंतर त्याच्या आतील साल काढून पपनीसाचे गर मोकळे करून भांड्यात काढा.
  • मोठ्या वाटीमध्ये सोलून घेतलेले पपनीस, डाळिंबाचे दाणे आणि ओल्या खोबऱ्याचा किस टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात साखर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार लिंबाचा रस आणि चाट मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पपनीस भेळ. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता.

Web Title: How to make pomelo dish at home benefits of eating pomelo easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
4

Janmashtami Recipe: कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.