• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Mixed Veg Soup At Home Easy Food Recipe Cooking Tips

सर्दीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप, नोट करून घ्या रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घशात वाढलेली खवखव आणि नाकातून सतत वाहणारे पाणी कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात सूप बनवून प्यावे. आज आम्ही तुम्हाला मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2025 | 08:00 AM
सर्दीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप

सर्दीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम मिक्स व्हेज सूप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाणी किंवा जंक फूडचे सेवन केल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. यासोबतच सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या वाढू लागतात. थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांसह मोठ्यांना कायमच हेल्दी आणि शरीरासाठी आवश्यक असलेले पदार्थ खाण्यास द्यावे. कारण साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाळोबा सकाळच्या नाश्त्यासाठी मिक्स व्हेज सूप बनवू शकता. सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सर्दी खोकला झाल्यानंतर झणझणीत सूप पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय बऱ्याचदा लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही तुम्ही मुलांना सूप किंवा थालीपीठमधून वेगवेगळ्या भाज्या खाण्यास देऊ शकता. ज्यामुळे लहान मुलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया मिक्स व्हेज सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

श्रावणात कांदा लसूणचा वापर न करता झटपट बनवा झणझणीत मसूर आमटी, वाफाळत्या भातासोबत लगेच चविष्ट

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • गाजर
  • बीट
  • बीन्स
  • आलं लसूण पेस्ट
  • लसूण
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • बटर
  • कॉर्न फ्लोअर
  • व्हिनेगर
शरीरातील ऊर्जा कायम टिकून ठेवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मावा लस्सी, नोट करून घ्या चविष्ट पदार्थ

कृती:

  • मिक्स व्हेज सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्वच भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
  • कढईमध्ये तेल किंवा बटर गरम करून घ्या. गरम तेलात बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण टाकून भाजा.
  • नंतर त्यात कांदा घालून चवीनुसार मीठ टाका. कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेल्या भाज्या टाका.
  • भाज्या एक वाफ आल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून भाज्यांना उकळी काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात वाटीमध्ये पेस्ट तयार करून घेतलेले कॉर्न फ्लोअर मिक्स करून मंद आचेवर सूप उकळवा.
  • सगळ्यात शेवटी सूपमध्ये काळी मिरी पावडर, व्हिनेगर आणि सोया सॉस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मिक्स व्हेज सूप. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make mixed veg soup at home easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • monsoon care

संबंधित बातम्या

आतड्यांमध्ये झालेले घाणेरडे जंत नष्ट करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन, लगेच दिसून येईल फरक
1

आतड्यांमध्ये झालेले घाणेरडे जंत नष्ट करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन, लगेच दिसून येईल फरक

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा मुखवास, शरीराला होतील आरोग्यदायी फायदे
2

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा मुखवास, शरीराला होतील आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात आवर्जून बनवा पंजाबचा फेमस पदार्थ ‘सरसो दा साग’, चवीसह शरीरालाही मिळवून देईल अनेक फायदे
3

हिवाळ्यात आवर्जून बनवा पंजाबचा फेमस पदार्थ ‘सरसो दा साग’, चवीसह शरीरालाही मिळवून देईल अनेक फायदे

वाटीभर तांदळाच्या पिठाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर
4

वाटीभर तांदळाच्या पिठाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल सुंदर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टाटा ग्रुप संकटात, TATA Steel वर विदेशात 13,000 कोटी रुपयांचा खटला; काय आहे प्रकरण?

टाटा ग्रुप संकटात, TATA Steel वर विदेशात 13,000 कोटी रुपयांचा खटला; काय आहे प्रकरण?

Dec 27, 2025 | 10:29 AM
Maharashtra Politics : शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘भाजप हायकमांड निर्णय…’

Maharashtra Politics : शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चांवर बावनकुळेंचे मोठं विधान; म्हणाले, ‘भाजप हायकमांड निर्णय…’

Dec 27, 2025 | 10:26 AM
राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Dec 27, 2025 | 10:07 AM
SA20 2025-26 : IPL 2026 च्या आधी रायन रिकल्टनचे शतक व्यर्थ…T20 सामन्यात केल्या 400 पेक्षा जास्त धावा!

SA20 2025-26 : IPL 2026 च्या आधी रायन रिकल्टनचे शतक व्यर्थ…T20 सामन्यात केल्या 400 पेक्षा जास्त धावा!

Dec 27, 2025 | 10:07 AM
अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

अरे भावा जरा एक राईड दे रे! व्यक्तीच्या स्कुटरवर दिसली कुत्र्यांची रेलचेल,1 नाही 2 नाही तर तब्बल चार श्वान झाले स्वार;Video Viral

Dec 27, 2025 | 10:01 AM
थायलंड-कंबोडियात पुन्हा संघर्षाची लाट! शांतताचर्चांदरम्यान सीमेवर थाई सैनिकांकडून सीमेवर जोरदार हवाई हल्ले

थायलंड-कंबोडियात पुन्हा संघर्षाची लाट! शांतताचर्चांदरम्यान सीमेवर थाई सैनिकांकडून सीमेवर जोरदार हवाई हल्ले

Dec 27, 2025 | 09:57 AM
Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

Gajkesari Rajyog 2026: गजकेसरी राजयोगामुळे नववर्षात या राशींच्या लोकांना मिळणार धन-संपत्ती आणि यश

Dec 27, 2025 | 09:51 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM
Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Dec 26, 2025 | 03:35 PM
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Dec 26, 2025 | 01:20 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.