Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक अन् झटपट तयार होणारं खमंग धिरडं; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Wheat Dhirad Recipe : गव्हाच्या पिठापासून तयार केलेलं खमंग धिरडं फक्त चावीलाच चांगली नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरणारी डिश आहे. मुख्य म्हणजे सकाळच्या घाईगडबडीत तुम्ही ही डिश एकदम झटपट बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 19, 2025 | 02:39 PM
गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक अन् झटपट तयार होणारं खमंग धिरडं; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक अन् झटपट तयार होणारं खमंग धिरडं; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:

धिरडं हा पारंपरिक मराठी पदार्थ असून तो अतिशय सोपा आणि झटपट होतो. गव्हाचं पीठ, ताक किंवा पाणी आणि थोडं मसाले घालून बनवलेलं धिरड चवीला हलकं, पौष्टिक आणि पचायला सोपं असतं. पूर्वीच्या काळी शेतामध्ये कामाला जाणाऱ्या माणसांचा झटपट नाश्ता म्हणून धिरड प्रचलित होता. आजही सकाळचा नाश्ता, संध्याकाळची भूक भागवण्यासाठी किंवा उपासाच्या वेळीही धिरड बनवतात.

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी

सकाळच्या घाईगडबडीत गृहिणींना नाश्त्याला नवं काय बनवावं असा प्रश्न पडतो. हा प्रश्न सामान्य असला तरी याच उत्तर मात्र पटकन मिळत नाही कारण घरातील प्रत्येकालाच रोज काहीतरी चविष्ट खायचं असतं आणि गृहिणी झटपट तयार होण्याच्या रेसिपीच्या शोधात असतात अशात आजची धिरड्याची रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. ही पटकन बनते आणि चवीलाही छान लागते. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • गव्हाचं पीठ – १ कप
  • रवा – १/२ कप
  • ताक – ½ कप (नसल्यास पाणी)
  • हिरवी मिरची – १ (बारीक चिरलेली)
  • कांदा – १ (बारीक चिरलेला, ऐच्छिक)
  • हळद – ¼ टीस्पून
  • तिखट – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल / तूप – भाजण्यासाठी
झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर त्यात मीठ, तिखट, हळद, हिरवी मिरची आणि कांदा घाला.
  • ताक (किंवा पाणी) घालून घट्टसर मिश्रण (घोळ) तयार करा.
  • तवा गरम करून त्यावर थोडं तेल पसरवा.
  • तव्यावर पळीभर मिश्रण पसरून छान धिरड तयार करा.
  • झाकण ठेऊन दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत याला भाजा आणि मग एका प्लेटमध्ये काढून घ्या.
  • गरमागरम धिरड लोणी, तूप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.
  • हे धिरड पोषणमूल्यांनी भरलेलं असून झटपट होणारं आहे.
  • मुलांच्या डब्यात किंवा नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Web Title: Make nutritious and quick to prepare delicious dhirde from wheat flour note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • food recipe
  • Healthy Breakfast
  • marathi recipe

संबंधित बातम्या

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
1

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
3

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी
4

Rice Kheer Recipe : श्रावणी सोमवारी भगवान शिवाला अर्पण करा तांदळाची खीर, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.