• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • World Diabetes Day 2022 Article About Diabetes Nrsr

धक्कादायक – भारतात ३० वर्षांमध्ये मधुमेही रुग्णांमध्ये १५० टक्क्यांची वाढ

मधुमेही रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये भारताचा (India) दुसरा क्रमांक लागतो. तसेच चीन पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये २५ ते ३४ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागात टाईप २ मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.

  • By साधना
Updated On: Nov 14, 2022 | 12:59 PM
world diabetes day 2022
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतामध्ये कोरोनाची महामारी (Corona) आल्यानंतर शारीरिक व मानसिक समस्या वाढल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार मधुमेह रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन दशकात भारतामध्ये मधुमेही रुग्णांमध्ये १५० टक्क्याची वाढ झाली असून आता भारताची नवी ओळख मधुमेहाची राजधानी नाही तर मधुमेह युक्त भारत अशी तयार झाली आहे. मधुमेही रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये भारताचा (India) दुसरा क्रमांक लागतो. तसेच चीन पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये २५ ते ३४ वयोगटातील शहरी व ग्रामीण भागात टाईप २ मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रत्येकाने डायबिटीजबद्दल (World Diabetes Day 2022) ऐकले असेल, परंतु आपल्याला प्री डायबिटीजबद्दल माहिती आहे का? जर नसेल तर प्रत्येकासाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

[read_also content=”प्रसाद ओकला एकाच दिवशी देण्यात आले ‘हे’ दोन मोठे पुरस्कार, सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद https://www.navarashtra.com/movies/two-big-awards-given-to-prasad-oak-nrsr-344529.html”]

याविषयी अधिक माहिती देताना मधुमेह तज्ज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर सांगतात की, “आपल्याला मधुमेह झाला हे कळल्यावर रुग्ण आपली स्वतःची काळजी घेतो. मात्र ज्या नागरिकांना प्री-डायबिटीज आहे ते बेफिकीरपणे आयुष्य जगत असतात प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जास्त होते. मात्र, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. मधुमेह आणि प्री-डायबिटीज हे दोन्ही वेगळे आहे. मधुमेहामुळे हृदयविकाराचा झटका आणि मूत्रपिंडाच्या समस्या निर्माण होतात. प्री-डायबिटीजमुळे हृदयाचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्या यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. प्री-डायबेटिसमध्ये रूग्णांनी हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी दर आठवड्याला किमान १५० मिनिटे निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करायलाच हवा. प्री-डायबिटीजच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींवर योग्य वेळी उपचार न केल्यास मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. एका अभ्यासानुसार, प्री-डायबिटीज असलेल्या लोकांना केवळ एका वर्षात मधुमेह होण्याचा धोका १० टक्के असतो. तर आयुष्यभर मधुमेह होण्याचा धोका ७० टक्क्यांपर्यंत असतो. प्री-डायबिटीजवर योग्य वेळी उपचार सुरू केले तर मधुमेहाची समस्या सहज टाळता येते. जे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करतात, त्यांची ही समस्या आपोआप संपुष्टात येऊ शकते.”

भारतामध्ये मधुमेहाचे रुग्ण वाढत असताना प्री-डायबिटीज ही समस्या मूळ धरू लागली आहे. त्यामुळे जर आपण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल या समस्येने त्रस्त असाल तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी जेणेकरून मधुमेहाचा धोका टाळता येईल, अशी माहिती डॉ. हार्दिक ठक्कर यांनी दिली.

Web Title: World diabetes day 2022 article about diabetes nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2022 | 12:52 PM

Topics:  

  • world diabetes day

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

Feb 10, 2026 | 01:15 AM
जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

Feb 10, 2026 | 12:30 AM
SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

Feb 09, 2026 | 11:24 PM
काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

Feb 09, 2026 | 11:23 PM
कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Feb 09, 2026 | 10:15 PM
कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

Feb 09, 2026 | 10:05 PM
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Feb 09, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.