Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Down Syndrome Day: डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? जगभरात ८०० पैकी १ बाळ प्रभावित, जाणून घ्या सविस्तर

डाउन सिंड्रोममुळे व्यक्तीच्या शरीरात कॉग्निटिव्ह हेल्थ प्रॉब्लम्स होऊ शकतात. याने मुलांच्या शारीरिक विकासावर प्रभाव होता, ज्यामुळे चेहऱ्याचा विकास देखील विचित्र दिसू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 18, 2026 | 11:31 AM
World Down Syndrome Day: डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? जगभरात ८०० पैकी १ बाळ प्रभावित, जाणून घ्या सविस्तर

World Down Syndrome Day: डाऊन सिंड्रोम म्हणजे काय? जगभरात ८०० पैकी १ बाळ प्रभावित, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

दरवर्षी २१ मार्च रोजी जागतिक डाउन सिंड्रोम दिन (WDSD) जागतिक स्तरावर साजरा केला जातो, जो लोकांना डाउन सिंड्रोमबद्दल जागरूक करण्यासाठी आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचे हक्क, स्वीकृती आणि एकूण कल्याण यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. काही वैद्यकीय अहवाल असे सूचित करतात की जगातील प्रत्येक ८०० मुलांपैकी १ मुलाला ही समस्या असू शकते. भारतात दरवर्षी २५,००० ते ३०,००० मुले डाउन सिंड्रोम घेऊन जन्माला येतात.(फोटो सौजन्य – istock)

सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाठीमध्ये गंभीर वेदना का जाणवतात? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

डाऊन सिंड्रोम म्हणजे काय?

डाउन सिंड्रोम ही एक अनुवांशिक स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरात २१ व्या गुणसूत्राची अतिरिक्त प्रत असते. हा एक प्रकारचा गुणसूत्र रोग आहे जो व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर परिणाम करतो. जन्मापासूनच कोणत्याही माणसाच्या शरीरात डाऊन सिंड्रोम असतो आणि तो कधीही पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, परंतु त्याची लक्षणे समजून घेऊन त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

काही सकेत:

तथापि तज्ञांच्या मते, डाउन सिंड्रोमची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात, परंतु काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. मानसिक विकासात विलंब, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची मानसिक क्षमता कमकुवत दिसते. शारीरिक लक्षणामध्ये डोके आणि मान लहान असणे, डोळ्यांच्या आकारात बदल, स्नायू कमकुवत होणे तसेच मानेच्या त्वचेत जास्त चरबीची उपस्थिती यांचा समावेश आहे.

याने शरीरात काय होते?

डाउन सिंड्रोममुळे व्यक्तीच्या शरीरात कॉग्निटिव्ह हेल्थ प्रॉब्लम्स होऊ शकतात. याने मुलांच्या शारीरिक विकासावर प्रभाव होता, ज्यामुळे चेहऱ्याचा विकास देखील विचित्र दिसू शकतो.

Heart Failure: उभं राहिल्यानंतर पायांमध्ये कायमच वेदना होतात? ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखल्यास टळेल मोठा अनर्थ

उपचार काय?

हेल्थ एक्सपर्ट्सप्रमाणष, यावर कोणताही उपचार नाही परंतू या आजाराची लक्षणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात. मुलांना त्यांच्या शारीरिक विकासात मदत करण्यासाठी विविध प्रकारच्या उपचारपद्धती दिल्या जातात. मुलांच्या भाषिक विकासाला चालना देण्यासाठी भाषा शिक्षणाच्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात. अशा मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शैक्षणिक संस्था विकसित करण्यात आल्या आहेत,

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: World down syndrome day what is down syndrome 1 in 800 babies affected worldwide learn more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • mental health

संबंधित बातम्या

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी
1

कोरड्या खोकल्यामुळे हैराण झाला आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा कायमचा आराम, कायमच राहाल निरोगी

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत
2

Foods For Colon Cancer: आतड्यांचा कॅन्सर होऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, लक्षणे दिसण्याधीच आतडे होतील मजबूत

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे
3

फक्त लठ्ठपणा नाही, तर सामान्य वजनातही वाढतो फॅटी लिव्हरचा धोका? डॉक्टरांनी सांगितली कारणे

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे
4

सांध्यांमध्ये कायमच तीव्र वेदना होतात? हाडांचा टीबी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष करणे ठरेल धोक्याचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.