Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Parkinson’s Day: केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा

तज्ज्ञांच्या मते सुरुवातीला औषधांचा परिणाम चांगला दिसतो, मात्र कालांतराने त्याचा प्रभाव कमी होतो. आजाराची प्रगती आणि मेंदूतील डोपामिन पेशींचा हास ही त्यामागची कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 11, 2026 | 11:45 AM
केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा

केईएममध्ये आठवड्याला १० पार्किन्सन रुग्ण! डीबीएसने उपचारांना नवी आशा

Follow Us
Follow Us:

मुंबई महानगरपालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात दर आठवड्याला सुमारे ८ ते १० रुग्ण पार्कन्सनच्या उपचारासाठी येत असून, त्यातील काही जण नियमित फॉलो-अपसाठीही दाखल होत आहेत. एका सार्वजनिक रुग्णालयातील हि आकडेवारी दार्शनिक मानल्यास या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ऍडव्हान्स उपचारपद्धतींविषयी नव्याने आशा निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.(फोटो सौजन्य – AI)

World Parkinson’s Day निमित्त पार्किन्सन्सबाबत जागरूकतेचे आवाहन; १ कोटींहून अधिक लोक प्रभावित

केईएम रुग्णालयाच्या न्यूरॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. नीरज जैन यांनी सांगितले की, पार्किन्सन्सच्या उपचारात लिओडोपा हे प्रभावी औषध असले तरी सर्व रुग्णांना त्याचा समान फायदा मिळणे गरजेचे झाले आहे. पार्कन्सनने शरीरातील डोपामाईन कमी होते. यावर लिओडोपाने फायदा होतो. रुग्णाचे कंपन कमी होण्यास मदत होते. तर डीप ब्रेन स्टिम्युलेशन म्हणजेच डीबीएस ही उपचारपद्धती महत्त्वाची ठरते.

तज्ज्ञांच्या मते सुरुवातीला औषधांचा परिणाम चांगला दिसतो, मात्र कालांतराने त्याचा प्रभाव कमी होतो. आजाराची प्रगती आणि मेंदूतील डोपामिन पेशींचा हास ही त्यामागची कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. काही प्रकरणांमध्ये आतड्यातील बैक्टेरियामुळे औषधाचा परिणाम कमी होण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञ मत मांडतात.

मात्र, अशा ऍडव्हान्स्ड उपचारांची उपलब्धता अजूनही मर्यादित आहे. मोठी रुग्णालये, खर्च आणि तांत्रिक कौशल्य ही प्रमुख आव्हाने असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत, मात्र उपचारातील मर्यादा असूनही डीबीएससारख्या तंत्रज्ञानामुळे पार्किन्सन्स रुग्णांसाठी नवी आशा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

6 आयुर्वेदिक उपाय, दातदुखीवर रामबाण; Oil Pulling पासून लवंग, हळद-मुलेठी दातांना देईल मजबूती

पार्किन्सन्सची लागण झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • विश्रांती घेताना हातांना किंवा बोटांना थरकाप सुटणे
  • हालचाली खूप मंद होणे
  • तोल जाणे, पडणे किंवा चालताना अडथळणे
  • बोलताना किंवा हसताना चेहऱ्यावर भाव न दिसणे
  • झोपेच्या समस्या, गंध घेण्याची क्षमता कमी होणे, बद्धकोष्ठता आणि नैराश्य वाढू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: World parkinsons day 10 parkinson patients per week in kem dbs gives new hope to treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • health awareness
  • Health Care Tips
  • mental health

संबंधित बातम्या

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार
1

केवळ तेल तूप नाहीतर, दैनंदिन आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन केल्यास वाढतो हृदयाच्या आजारांचा धोका! चुकीच्या सवयी वाढवतील गंभीर आजार

Water Intake: जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी वरदान आहे का? जाणून घ्या सत्य
2

Water Intake: जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी वरदान आहे का? जाणून घ्या सत्य

पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर
3

पावसाळ्यात घसा कायमच दुखतो? मग आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जेष्ठमधाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, आजारांपासून राहाल दूर

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाताय? ‘या’ भाज्या ठरू शकतात आरोग्यासाठी सर्वात धोकादायक, जाणून घ्या कारण
4

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाताय? ‘या’ भाज्या ठरू शकतात आरोग्यासाठी सर्वात धोकादायक, जाणून घ्या कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.