Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: सांगली जिल्हा परिषदेचे १४ कर्मचारी निलंबित, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न कल्याने सीईओ नरवाडे यांची कारवाई

दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 08:51 PM
Sangli ZP Elect ion 2026 Today, Sangli Zilla Parishad

Sangli ZP Elect ion 2026 Today, Sangli Zilla Parishad

Follow Us
Follow Us:

 

  • सांगली जिल्हा परिषदेचे १४ कर्मचारी निलंबित
  • वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न कल्याने सीईओ नरवाडे यांची कारवाई
सांगली : दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. या कारवाईत १३ शिक्षक व एका शिपायाचा समावेश असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ही कारवाई केली. याबाबतची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ तसेच शासनाच्या निर्देशानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अथवा संबंधित दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ पासून वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच प्रशासनाकडून नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

सांगली जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्डाबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत असून शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जात आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेत ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

Sangli Zilla Parishad: सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत; अध्यक्षपदाचा फैसला वरिष्ठ नेते करणार – गोपीचंद पडळकर

दरम्यान, या निर्णयामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून इतर कर्मचाऱ्यांनाही आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे कडून चौकशी

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी आणि सवलती लाटल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्याची तुकाराम मुंढे यांनी चौकशी सुरू केली आहे. राज्यासह सांगली जिल्ह्यातही अशा प्रकरणांची कसून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, संशयास्पद वाटणाऱ्या किंवा कागदपत्रे सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आता कडक नजर ठेवली आहे. खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा येऊ नये आणि पारदर्शकता राहावी, यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे कागदपत्रे लपवणाऱ्या किंवा बोगस प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Sadabhau Khot on Jayant Patil: “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

Web Title: 14 employees of sangli zilla parishad suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • sangli news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.