Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरे अन् राऊतांवर 2 हजारांचा दंड, काय आहे प्रकरण?

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 02, 2024 | 02:55 PM
उद्धव ठाकरे अन् राऊतांवर 2 हजारांचा दंड, काय आहे प्रकरण?
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची मानहानी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने 2 हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने 2 हजार रुपये दंड ठोठावून पुढील 10 दिवसात भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दहा दिवसांत दंड भरण्याचे दिले होते निर्देश

शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्याशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीच्या विशेष न्यायालयाने जूनमध्ये दोन्ही नेत्यांची याचिका स्वीकारली होती. ज्यात त्यांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल माफी मागितली होती. दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना नेते राहुल शेवाळे यांची बदनामी प्रकरणात दोषमुक्तीची याचिका फेटाळली होती. मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी या दोघांनी न्यायालयात अर्ज केला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

न्यायालयाने 2,000 रुपयांचा दंड ठोठावला. 13 जूनच्या आदेशानुसार शिवसेना (यूबीटी) नेत्यांना दहा दिवसांच्या आत रक्कम भरण्याचे निर्देश दिले . ठाकरे आणि राऊत यांनी अधिवक्ता मनोज पिंगळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, 2,000 रुपये जमा करण्यास झालेला विलंब अनावधानाने होता आणि त्यासाठी अनेक कारणे नमूद केली होती.

काय होते प्रकरण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सदस्य राहुल शेवाळे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. शिवसेनेच्या (यूबीटी) मराठी आणि हिंदी आवृत्तीत बदनामीकारक लेख छापल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘सामना’ या मुखपत्रावर कारवाईची विनंती केली आहे.

Web Title: 2 thousand fine on uddhav thackeray and raut nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • rahul shewale
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
2

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप
3

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
4

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.