Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक; दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस अन् भुसावळ-दौंड डेमू रद्द

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि तांबा स्थानक (दौंड-मनमाड सेक्शन) दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने दि. १ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत ब्लॉक घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 03, 2023 | 09:43 AM
रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक; दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस अन् भुसावळ-दौंड डेमू रद्द
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि तांबा स्थानक (दौंड-मनमाड सेक्शन) दरम्यान नॉन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने दि. १ ते २३ मार्च २०२३ या कालावधीत ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक कालावधीत दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस, निजामाबाद. पुणे एक्स्प्रेस, भुसावळ- दौंड डेमू व दौंड भुसावळ डेमू या गाड्या २३ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

दि. ६, १३, २० मार्चला पुणे जबलपूर एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ३:५५ मिनिटे उशिरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. दि. ७, १४, २१ मार्चला पुणे लखनौ एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४:३० उशिरा सुटणार असून, ही गाडी दुपारी ३:२५ ला सुटणार आहे. दि. १, ५, ८, १२, १५, १९ आणि २२ मार्चला सुटणारी पुणे हटिया एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४:४० मिनिटे उशिरा सुटणार आहे. ही गाडी दुपारी ३:२५ वाजता सुटणार आहे. याशिवाय दि. ४, ११, १८ रोजी सुटणारी पुणे हटिया एक्स्प्रेस पुणे स्थानकातून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा ४.४० मिनिटे उशिरा सुटणार असून, संध्याकाळी ३:२५ वाजता सुटणार आहे.

चार गाड्या रद्द

मध्य रेल्वेतील सोलापूर मिनिटे विभागाच्या बेलापूर, चितळी आणि पंतांबा (दौंड मनमाड सेक्शन) दरम्यान नान इंटरलॉक, दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी ट्रॅफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक १ मार्च ते २३ मार्च २०२३ या कालावधीपर्यंत असणार आहे. या कामासाठी चार गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या रिशेड्यूल केल्या आहेत.

Web Title: 23 day block of railways daund nizamabad express and bhusawal daund demu cancelled nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2023 | 09:43 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • narendra modi
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Raosaheb Danve

संबंधित बातम्या

हे भारतीय आहेत की नाही? “पाकिस्तानमध्ये मला घरासारखे…”; राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे वादग्रस्त विधान
1

हे भारतीय आहेत की नाही? “पाकिस्तानमध्ये मला घरासारखे…”; राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे वादग्रस्त विधान

BCCI च्या अध्यक्षपदाची निवड Amit Shah यांच्या हातात? गृह मंत्र्यांच्या घरी होणार बैठकीत शिक्कामोर्तब
2

BCCI च्या अध्यक्षपदाची निवड Amit Shah यांच्या हातात? गृह मंत्र्यांच्या घरी होणार बैठकीत शिक्कामोर्तब

Eknath Shinde On Rahul Gandhi: “मनमोहन सिंग PM असताना ईव्हीएम…”; शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
3

Eknath Shinde On Rahul Gandhi: “मनमोहन सिंग PM असताना ईव्हीएम…”; शिंदेंचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर

PM Modi Wife Jashodaben: १,६८,००० रुपये पेन्शन! पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांना इतर कोणत्या सुविधा मिळतात?
4

PM Modi Wife Jashodaben: १,६८,००० रुपये पेन्शन! पंतप्रधान मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांना इतर कोणत्या सुविधा मिळतात?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.