Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘झिका’चा तूर्त धोका नाहीच ! शहरातील 23 गर्भवतींचे रिपोर्ट निगेटिव्ह; मनपाच्या आरोग्य विभागाला दिलासा

झिकाप्रकरणी (Zika Virus) महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेतून पाठविलेले सर्वच्या सर्व म्हणजे २३ गरोदर महिलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. नाशिकमध्ये झिकाचा संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन बरा झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 20, 2023 | 12:34 PM
‘झिका’चा तूर्त धोका नाहीच ! शहरातील 23 गर्भवतींचे रिपोर्ट निगेटिव्ह; मनपाच्या आरोग्य विभागाला दिलासा
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : झिकाप्रकरणी (Zika Virus) महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेतून पाठविलेले सर्वच्या सर्व म्हणजे २३ गरोदर महिलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मनपा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. नाशिकमध्ये झिकाचा संशयित रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन बरा झाला आहे. मात्र, शहरातील ज्या भागात तो राहायचा त्या परिसरात मनपाच्या आरोग्य विभागाने विशेष तपासणी सुरू केली आहे.

एकीकडे डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढले असताना झिका संशयित रुग्ण सापडल्याने मनपाच्या आरोग्य विभागाची धावपळ झाली होती. झिकाचा फैलाव होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याने परिसरातील गरोदर महिलांवर त्याचा प्रभाव अधिक लवकर पडू शकतो, म्हणून त्यांची तपासणी करून नमुने जमा करून पुण्याला रवाना करण्यात आले होते, अशी माहिती मनपा मलेरिया विभागप्रमुख डॉ. नितीन रावते यांनी दिली.

शहरात बांधकामाच्या साईटच्या बाजूला साचणाऱ्या पाण्यामुळे डेंग्यूचे डास वाढण्याचे प्रमाण दिसून येत आहे. ज्या बांधकामाच्या ठिकाणी हे रुग्ण आढळून आले, तेथील संबंधितांना आरोग्य विभागाच्या वतीने नोटिसाही पाठविण्यात आल्या; तर कोणाकडून जागेवर दंड आकारण्यात आला. तरीही हजारी पार झालेल्या डेंग्यू रुग्णांची संख्या मागील आठवड्यापासून कमी होत आहे. डेंग्यू निर्मूलनासाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Web Title: 23 pregnant women in the city report negative relief to the municipal health department nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2023 | 12:32 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • Zika
  • Zika virus

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींसाठी खूशखबर! ‘ एक कोटी महिलांना लखपती..’, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
1

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींसाठी खूशखबर! ‘ एक कोटी महिलांना लखपती..’, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती
2

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती

Maharashtra Government Holiday : २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय
3

Maharashtra Government Holiday : २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय

Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ३५ जागांवरील निवडणूक रद्द, नेमकं कारण काय?
4

Local Body Election : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! ३५ जागांवरील निवडणूक रद्द, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.