Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

29 हजार 550 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता, 38 हजारांहून जास्त रोजगार निर्मिती होणार !

राज्यातील तब्बल 29 हजार 550 कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना  मान्यता दिली गेली आहे. या गुंतवणूकीमुळे तब्बल ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. 

  • By नारायण परब
Updated On: Oct 05, 2024 | 10:18 PM
फोटो सौजन्य- MIDC

फोटो सौजन्य- MIDC

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील प्रकल्पांना सरकारकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात गुतंवणूक होणार असून रोजगारनिर्मितीमध्येही भर पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील  वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) क्षेत्रामध्ये तब्बल 29 हजार 550 कोटीं रुपयांच्या गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना  मान्यता दिली. या गुंतवणूकीमुळे तब्बल ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.  उच्च तंत्रज्ञानावर आधारित हे गुंतवणूक प्रकल्प हे  सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस) आणि संरक्षण या  क्षेत्राशी संबंधित आहेत.

हे देखील वाचा-मराठी भाषा अभिजात दर्जा: मला आनंद महाराष्ट्राचे स्वप्न पुर्ण करण्यात माझ योगदान-पंतप्रधान नरेंद्र मोदी

मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित असलेला सिलीकॉन वेफर्स, फॅब, एटीएमपी निर्मितीचा राज्यातील  हा तिसरा मोठा प्रकल्प आहे.  हा प्रकल्प रत्नागिरीतील वाटद आणि झाडगाव एमआयडीसी मध्ये होणार आह. या प्रकल्पामध्ये 19 हजार 550 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पातून तब्बल 33 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

यातील दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आहे. राज्यातील हा पहिलाच एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये कंपनीकडून  10 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे 4500 रोजगार निर्मिती होणार आहे.

हे देखील वाचा- ‘या’ कंपनीने ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी केलीये मोठी डील; गुंतवणूकदारांकडून शेअर्सची चौफेर खरेदी!

या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. सदर प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे.

 

Web Title: 29 thousand 550 crore projects approved in ratnagiri more than 38 thousand jobs will be created

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 10:18 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
1

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

Ratnagiri News : चिपळूण येथे भाजपला धक्का; निलेश राणे यांच्या निकटवर्तीयांची पक्षाला सोडचिठ्ठी
2

Ratnagiri News : चिपळूण येथे भाजपला धक्का; निलेश राणे यांच्या निकटवर्तीयांची पक्षाला सोडचिठ्ठी

घरातच बसा! पुणे, अहिल्यानगरपाठोपाठ ‘या’ जिल्ह्यात झाले बिबट्याचे दर्शन; Forest Department चे दुर्लक्ष
3

घरातच बसा! पुणे, अहिल्यानगरपाठोपाठ ‘या’ जिल्ह्यात झाले बिबट्याचे दर्शन; Forest Department चे दुर्लक्ष

Ratnagiri News : महायुतीत पडली ठिणगी; दापोलीतील भाजपचं पत्र ‘नवराष्ट्र’च्या हाती
4

Ratnagiri News : महायुतीत पडली ठिणगी; दापोलीतील भाजपचं पत्र ‘नवराष्ट्र’च्या हाती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.