• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 4741 Farmers Subsidies Suspended Due To Lack Of Kyc Incident In Mangalwedha

KYC अभावी तब्बल ‘इतक्या’ शेतकर्‍यांचे लटकले अनुदान; मंगळवेढ्यातील शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत…

शेतकर्‍यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे महसूल प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकाने शेतावर जाऊन पिकांची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करावे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2025 | 12:12 PM
मंगळवेढ्यात 4 हजार 741 बाधीत शेतकर्‍यांचे केवायसी अभावी अनुदान लटकले

मंगळवेढ्यात 4 हजार 741 बाधीत शेतकर्‍यांचे केवायसी अभावी अनुदान लटकले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील 4 हजार 741 बाधित शेतकर्‍यांनी अद्यापही केवायसी पूर्ण न केल्याने त्यांचे अनुदान मध्येच लटकते राहिले आहे. या शेतकर्‍यांनी तात्काळ केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदा पावसाळी हंगामात ऑगस्ट महिन्यात झालेला सततचा पाऊस तर सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी यामुळे हाता-तोंडास आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. शासनाने शेतकर्‍यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे महसूल प्रशासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त पथकाने शेतावर जाऊन पिकांची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे केले.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी फार्मर आयडी करणे, केवायसी पूर्ण करणे आदी महत्वाचे आहे. सध्या 4 हजार 741 शेतकर्‍यांनी केवायसी पूर्ण न केल्यामुळे त्यांचे अनुदान मध्येच लटकले आहे. केवायसी पूर्ण झाल्याशिवाय शासनाचे अनुदान खात्यावर जाणार नसल्याचे सांगण्यात आले. सदर शेतकर्‍यांनी ऑनलाईन केंद्रात अथवा संबंधित तलाठ्याशी संपर्क साधून केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हजारो हेक्टर पिकांचे झाले नुकसान

अतिवृष्टीमुळे 59 हजार 730 शेतकर्‍यांचे 42 हजार 242 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनास कळवले आहे. 36 हजार 861 शेतकर्‍यांचे फॉर्म अपलोड करण्यात आलेले आहेत. झालेल्या नुकसानीपोटी 38 कोटी 51 लाख 76 हजार एवढी मागणी करण्यात आली असून, आजअखेर 30 हजार 587 शेतकर्‍यांच्या 31 कोटी 46 लाख 27 हजार 132 एवढी रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

यंदाच्या खरीप हंगामात सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक हातचे गेले असून, कपाशीची स्थितीही अत्यंत गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी प्रारंभी काढलेली नजर अंदाज पैसेवारी ३७ पैसे इतकी होती. पुढे खरीप पिकांची स्थिती आणखीनच बिकट झाल्याने तहसील प्रशासनाने ३१ ऑक्टोबर रोजी सुधारीत पैसेवारी जाहीर केली, तीही पूर्वीइतकीच ३७पैसे निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Web Title: 4741 farmers subsidies suspended due to lack of kyc incident in mangalwedha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • Farmers Issue
  • Mangalwedha News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन्स डेला ‘द बॉडी शॉप’कडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय

Valentine’s Day 2026: व्हॅलेंटाइन्स डेला ‘द बॉडी शॉप’कडून वैयक्तिक आणि आकर्षक गिफ्टिंग पर्याय

Feb 13, 2026 | 05:15 PM
Triyugi Narayan Temple : अक्षया-विशालचे विवाहस्थळ का आहे विशेष? त्रियुगीनारायण म्हणजे प्रेमाचे मंदिर

Triyugi Narayan Temple : अक्षया-विशालचे विवाहस्थळ का आहे विशेष? त्रियुगीनारायण म्हणजे प्रेमाचे मंदिर

Feb 13, 2026 | 05:09 PM
Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”,  देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Feb 13, 2026 | 05:07 PM
AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

AI Impact Summit New Delhi: दिल्लीतील AI Impact Summit होणार!  एआयमुळे नोकऱ्या जातील की वाढतील? जागतिक नेत्यांची चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

पंतप्रधान मोदींनी बांगलादेशचे भावी पंतप्रधान Tariq Rahman यांच्याशी साधला संवाद; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

Feb 13, 2026 | 05:04 PM
World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

World Radio Day: ‘छोडो भारत’ आंदोलनाची मशाल पेटवणारा गुप्त रेडिओ; जेव्हा रेडिओ बनला क्रांतीचे हत्यार

Feb 13, 2026 | 04:56 PM
Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Bigg Boss Marathi Season 6: राखी भिडली सागरला! काढलं जेवण? म्हणाली “तुझी कॉमेडी आता संपली का?”

Feb 13, 2026 | 04:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.